लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

प्लाझ्मा डोनर तयार मात्र यंत्रसामुग्रीचा अभाव - Marathi News | Plasma donor ready but lack of machinery | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्लाझ्मा डोनर तयार मात्र यंत्रसामुग्रीचा अभाव

रक्तदाना इतकेच प्लाझ्मा दान श्रेष्ठ दान आहे. प्लाझ्मा दान केल्याने काहीही त्रास होत नाही. यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचविणे शक्य आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १४०० वर आहे. यातील बरेच जण प्लाझ्मा दानासाठी पात्र असू शकतात. सध्या सर्वत ...

युवा वर्ग कोरोनाच्या विळख्यात - Marathi News | Corona covered Youth class | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :युवा वर्ग कोरोनाच्या विळख्यात

कोरोनाला प्रतिबंध लावण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याने कोरोना आता जिल्ह्यात ऑऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर ९ सप्टेंबरपर्यंत १११७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या महिन्यातील आण ...

चंद्रपूर व बल्लारपुरात कडकडीत - Marathi News | Strictly in Chandrapur and Ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर व बल्लारपुरात कडकडीत

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सामूहिक संसर्गाची लक्षणे दिसत असून कोरोनाचा केव्हाही उद्रेक होवू शकतो. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी हा ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात २४ तासात १,९३४ रुग्ण, ५८ मृत्यू - Marathi News | Corona virus in Nagpur: 1,934 patients, 58 deaths in 24 hours in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात २४ तासात १,९३४ रुग्ण, ५८ मृत्यू

कोरोना प्रादुर्भावाचा आलेख उंचावत चालला आहे. मागील २४ तासांत १,९३४ रुग्ण पॉझिटिव्ह तर ५८ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ४६,४९० झाली असून मृतांची संख्या १,५१६ वर पोहचली आहे. ...

coronavirus: लॉकडाऊनमधील लाभाकडे दुर्लक्षच... - Marathi News | coronavirus: People ignore the benefits of lockdown | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :coronavirus: लॉकडाऊनमधील लाभाकडे दुर्लक्षच...

कोरोनाच्या महामारीने जो काही उत्पात घडवला आहे त्याने लहानांपासून थोरांपर्यंत सारेच चिंतित आहेत. कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. आता हळूहळू अनलॉक झाले असले तरी अद्यापही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेले नाही. ...

दोन महिलांसह पुरूषाचा कोरोनाने मृत्यू - Marathi News | Corona kills man with two women | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन महिलांसह पुरूषाचा कोरोनाने मृत्यू

कोविड-१९ विषाणू वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना झपाट्यानेच आपल्या कवेत घेत आहे. शिवाय कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. बुधवारी आरोग्य विभागाला ७९६ ...

कोरोनाने तिघांचा मृत्यू, ११७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | Corona kills three, adds 117 new positive patients | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाने तिघांचा मृत्यू, ११७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये वणी २३, दिग्रस १३, नेर नऊ, घाटंजी ६, पुसद ३, आर्णी ४, उमरखेड २, पांढरकवडा २, कळंब २, महागाव २, दारव्हा एक येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २८१ वर पोहोचली आहे. यापैकी ह ...

कोरोना टाकतोय कात, तरीही लोक बिनधास्त - Marathi News | Corona is spreading , yet people don't care | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरोना टाकतोय कात, तरीही लोक बिनधास्त

गडचिरोली जिल्ह्यात आता सामाजिक संसर्गातून कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीतही समाजात वावरताना मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराच्या नियमांबाबत लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ...