कोरोनाचा कहर सुरू आहे. रविवारी कोरोनाने दोघांचे बळी घेतले. त्यामुळे तालुक्यात कोरोना बळींची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८४८ वर गेला आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिक ...
येथील रहिवासी नसीमाबी ही महिला मे महिन्यात इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी दिग्रसमध्ये गेली होती. तेथून परतल्यावर ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे १७ जून रोजी तिला आर्णीतून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. २५ जुलै रोजी ती पूर्णपणे कोरोना ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २६९८ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहे. त्यापैकी १४०० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाने ...
शहरात व तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात आजघडीला १५५ तर ग्रामीण भागात १४१ असे एकूण २९६ रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ह ...
आजघडीला शहरातील एकही परिसर कोरोना रूग्णांपासून सुटलेला नाही. त्यातल्या त्यात बाजारपेठेतही रूग्ण सातत्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे, यानंतरही शहरात गर्दी काही कमी होत नसून त्यात बाजारपेठेतील गर्दी बघितल्यास कोरोना गोंदियातून निघून गेल्यासारखे बिनधास्तप ...
वाढती रुग्णसंख्या नागपूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. मागील सात दिवसांपासून १५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरासरीने दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांवर जाऊन पोहोचला आहे. शनिवारी १,५७८ नव्या रुग्णांची भर पडली असून ४१ ...
अहवालानूसार मोगणा येथील ७५ वर्षीय पुरूष, सातुर्णा ६६ वर्षीय पुरुष, तिवसा ६५ वर्षीय पुरूष, परतवाडा ६४ वर्षीय पुरूष (जिल्हा रूग्णालयात दाखल), ब्राम्हणवाडा थडी ७० वर्षीय पुरूष, जोगळेकर प्लॉट ५१ वर्षीय पुरूष, जवाहरगेट ६८ वर्षीय पुरूष, विलासनगरातील ५१ वर् ...