लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

प्रत्येक कुटुंबाच्या तपासणीसाठी ५५६ पथक सज्ज - Marathi News | 556 teams are ready to check each family | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रत्येक कुटुंबाच्या तपासणीसाठी ५५६ पथक सज्ज

अलिकडे मृत्यूही वाढत आहेत. शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेने या मोहिमेचे नियोजन केले आहे. मोहिमेदरम्यान पथकाद्वारे गृहभेटीत संशयीत कोरोना रुग्णांची तपासणी, अती जोखमीच्या व्यक्ती ...

रेकॉर्ड ब्रेक २८५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण - Marathi News | Record break 285 new positive patients | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेकॉर्ड ब्रेक २८५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

बुधवारी आढळून आलेल्या २८५ कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक १७९ रूग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास गोंदिया तालुक्यात २२४६, तिरोडा ५७३, गोरेगाव १३९, आमगाव २६२, सालेकसा १०५, ...

कोविड बाधितांना ठेवले जातेय स्वगृही - Marathi News | Kovid is kept at home for the affected | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोविड बाधितांना ठेवले जातेय स्वगृही

संशयीताची आरटीपीसीआर किंवा अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केली जाते. त्याचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह येताच पूर्वी लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड रुग्णालयात नेल्या जात असे. मात्र, आता लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड केअर सेंटर मध्ये नेऊन वैद ...

‘कोविड’च्या ७० टक्के खाटा रिकाम्याच - Marathi News | 70% of Kovid beds are empty | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘कोविड’च्या ७० टक्के खाटा रिकाम्याच

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. प्रशासनाने आयसीएमआरच्या (इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) निर्देशानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर व डेडीकेटेड कोविड केअर सेंटर, जिल्हा मुख्यालयी कोविड रुग् ...

मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध - Marathi News | CoronaVirus : Scientists breakthrough ab8 drug treatment prevention coronavirus | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध

CoronaVirus News & Latest Updates : प्रत्यक्षात हा एंटीबॉडीचाच एक भाग आहे. सामान्य आकाराच्या  एंटीबॉडीजपेक्षा १० पटीनं लहान आहे. ...

अरे व्वा! भारतात ऑक्सफोर्ड लसीच्या चाचणीला पुन्हा सुरुवात होणार; DCGI चा हिरवा कंदील - Marathi News | Oxford corona virus vaccine dcgi gives permission to serum institute to resume clinical trial | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे व्वा! भारतात ऑक्सफोर्ड लसीच्या चाचणीला पुन्हा सुरुवात होणार; DCGI चा हिरवा कंदील

CoronaVirus News & Latest Updates : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं पुढील सूचना येईपर्यंत चाचण्या बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ही चाचणी सोखण्यात आली होती.  ...

कोरोनाबाबत नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी - Marathi News | Citizens should be more careful about corona | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोनाबाबत नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी

आमदार विनोद अग्रवाल व माजी आमदार राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना मीना यांनी, कोरोना हा संसर्ग आजार असून ताप, खोकला, घसा खवखव करणे अशी लक्षणे आढळताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी. तपासणीला उशीर करु नका, कोरोनाला घाबरु नका, आजार लपवू ...

१३१ कोरोना रूग्णांवर खासगी हॉस्पिलटमध्ये उपचार - Marathi News | Treatment of 131 corona patients in private hospitals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१३१ कोरोना रूग्णांवर खासगी हॉस्पिलटमध्ये उपचार

प्रचलित मार्गदर्शक सुचनेनुसार प्रतिबंधित कालावधीमध्ये रूग्णांना वैद्यकीयदृष्टया लक्षणानुसार लक्षण नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र्र लक्षणांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार रूग्णांना अनुक्रमे कोविड केअर सेंटर ( ...