जिल्ह्यातील २ लाख ६९ हजार ७१७ कुटुंबांना (११ लाख ३० हजार ३७६ लोकसंख्या) १५ दिवस गृहभेटीसाठी ३३५ पथकांची गरज भासणार आहे. बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशि ...
जिल्ह्यात बुधवारी निघालेल्या ७० कोरोनारुग्णांपैकी ३७ जण गडचिरोली शहरातील आहेत. सामाजिक संसर्गातून त्यांना बाधा झाली असल्यामुळे नाक-तोंडावर मास्क किंवा रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आता अशा ग्राहकांना कोणीही दुकानदाराने आपल ...
मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथील ७० वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. त्यांना कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १५ सप्टेंबरला शासकीय चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू बल्लारपु ...
जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत ८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. चार दिवस शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला. ...