जिल्ह्यामध्ये लॉकडाऊच्या काळात दीड महिना कोरोनाला एन्ट्री मिळाली नाही. त्यानंतर १० मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गाफील नागरिकांमुळे कोरोनाने साखळी मजबूत करायला सुरुवात केली. बघता-बघता दर दिवसाला आठ ते दहा रुग्णाची सरासरी पन्नासपार गेली. सप्टेंबर ...
कोरोना लपवून ठेवणे अत्यंत धोकादायक असल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने ‘अर्ली डिटेक्शन’ म्हणजे लवकर निदान करण्याचे पाऊल उचलले. कोरोनाची लक्षणे वाढायच्या आधीच संयशित रूग्ण, त्यांच्या कुटुंबातील, संपर्कातील व हाय रिस्क सदस्य अशा सर्वांचीच चाचणी सुर ...
भंडारा जिल्हा सुरुवातीला कोरोना मुक्त होता. २७ एप्रिल रोजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक महिला पॉझिटिव्ह आढळली आणि कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला. ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यातही जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा ...
हिंदू स्मशान संस्थाद्वारे संचालित स्मशानभूमीत दररोज २० ते २५ अंत्यसंस्कार केले जातात. त्यामध्ये १०-१२ कोरोनाग्रस्त असल्याची नोंद आहे. त्यांचे अस्थिकलश त्याच दोन मजली इमारतीच्या वरच्या माळ्यावर अस्थी सुरक्षा कक्षात लॉकरमध्ये ठेवले जातात. एरवी या आजारा ...
कोेरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. विशेष म्हणजे, कित्येकांना कोरोना संसर्ग असतानाही त्यांना काहीच जाणवत नाही. मात्र त्यांच्यातून कोरोनाचा संसर्ग होतो. यामुळे अशा रूग्णांनाही शोधून वेळीच त्यांच्यावर उपचार व अन्य आवश्यक उ ...
यवतमाळ शहरातील ४६ पुरुष व ३० महिला तसेच ग्रामीण भागातील चार पुरुषांचा समावेश आहे. यासह दारव्हा १५, वणी तालुक्यात सहा, महागावमध्ये ११, पांढरकवडात तीन, दिग्रस तालुक्यात २०, बाभूळगाव तालुक्यात दोन, नेर तालुका आठ, राळेगावमध्ये एक, पुसद तालुक्यात २३, घाटं ...
जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ८ हजार ९६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. एखादा रुग्ण किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोना संक्रमित झाला, तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी घेण्यात येते. तालुक्याचा प्रशासकीय डोलारा ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आह ...
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ५१,५५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी १६१० रुग्ण बरे झालेत. याबरोबरच नागपूर जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ८०.८६ टक्केवर पोहोचला आहे. ...