लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona , मराठी बातम्या

Coronavirus positive news, Latest Marathi News

चार राज्यांमधून येणाऱ्यांना काेराेना टेस्ट अनिवार्य - Marathi News | Carina test mandatory for those coming from four states | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार राज्यांमधून येणाऱ्यांना काेराेना टेस्ट अनिवार्य

सर्व स्थानिक प्रवाश्यांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. तो रिपोर्ट प्रवासापूर्वी व प्रवासानंतर विमानतळावर दाखविणे बंधनकारक असेल. विमानतळ प्राधिकरणाला प्रवासापूर्वी प्रवाश्यांचे कोरोना चाचणी अहवाल पडताळणी करणे ब ...

147 शाळा अनलॅाक;3 हजार 551 पालकांनी दिली संमती - Marathi News | 147 schools unlocked; consent given by 3 thousand 551 parents | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :147 शाळा अनलॅाक;3 हजार 551 पालकांनी दिली संमती

 जिल्ह्यातील आठही तालुक्यात ९ ते १२ वी पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून यामध्ये तब्बल ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याकरिता २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० कर्मचारी कार्यरत आहे. या सर्व ३ हजार ३०० शिक्षक कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करुन १७ ...

सावधान...कोरोनाची बारा हजारी वाटचाल झाली सुरु - Marathi News | Caution ... Corona's twelve thousand journey has begun | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सावधान...कोरोनाची बारा हजारी वाटचाल झाली सुरु

२३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु झाल्याने शिक्षकांना कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कोरोना चाचणी केंद्रावर सर्वाधिक शिक्षकांचे स्वॅब नमुने तपासणी केले जात आहे. त्यामुळे सुध्दा रुग्ण संख्येत थोडी वाढ झाली आहे. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ३१९ नवीन पॉझिटिव्ह, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona Virus in Nagpur: 319 new positive in Nagpur, 5 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात ३१९ नवीन पॉझिटिव्ह, ५ जणांचा मृत्यू

Corona Virus, Nagpur news नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ६,३३३ नमुने तपासण्यात आले. यापैकी ३१९ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. ...

तुम्हाला कोरोना लस कधी मिळणार? SMS पाठवून वेळ, ठिकाण कळविणार सरकार - Marathi News | When will you get the corona vaccine? government will inform by SMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला कोरोना लस कधी मिळणार? SMS पाठवून वेळ, ठिकाण कळविणार सरकार

Corona Virus Vaccine: कोरोना लस टोचल्यावर जबाबदारी संपले असे होणार नाही. सरकार लसीकरण झालेल्या नागरिकांवर लक्ष ठेवणार आहे. यामुळे लोकांमध्ये लसीबाबत विश्वास वाढेल. ...

२४ तासात २८५ जण कोरोनातून मुक्त - Marathi News | 285 released from Corona in 24 hours | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२४ तासात २८५ जण कोरोनातून मुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ९७७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ९१० झाली आहे. एक हजार ७८० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ५४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली ...

लग्नांच्या सप्तपदीलाही कोरोनाचा अडसर कायम - Marathi News | Corona's obstacles remain even in the saptapadi of marriage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नांच्या सप्तपदीलाही कोरोनाचा अडसर कायम

शहरात एकंदर ५६ मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर दरवर्षी येथे धडाधड बुकींग होत होती. यंदा मात्र बुकींगचा पत्ता नाही. लाॅकडाऊन अनलाॅक झाल्यानंतर विवाह खूप जुळत आहेत. पण हे विवाह घरच्या घरी उरकविले जात आहे. किंवा अत्यल्प पाहुण्यांना निमंत्रित करून एखाद्य ...

जिल्ह्यात ६६ कोरोनामुक्त, ६२ पॉझिटिव्ह - Marathi News | 66 corona free, 62 positive in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात ६६ कोरोनामुक्त, ६२ पॉझिटिव्ह

भंडारा जिल्ह्यात आढळलेल्या ६२ रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यात १९, मोहाडी आणि लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी दोन, पवनी तालुक्यात तीन, साकोली आठ, लाखनी १३ आणि तुमसर तालुक्यातील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार २२२ व्यक्तींची कोरोना चाचण ...