परप्रांतीय मजुरांना पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या गावी सोडायचं होतं. त्यासाठी सक्षम बसचालकांचा शोध सुरू झाला. सुरेश जगताप आणि संतोष निंबाळकर या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. प्रवास लांबचा होता, रस्ता अनोळखी होता. केवळ नकाशावर बघितलेलं राज्य, अन ...
केरळमधील स्पोर्टस क्लबमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी आलेल्या व लॉकडाऊनमुळे मुंबई विमानतळावर अडकलेल्या घानाच्या फुटबॉलपटू रँन्डी ज्युअँन मुल्लर याची तब्बल 72 दिवसानंतर विमानतळावरुन सुटका झाली व हॉटेलमध्ये रवानगी झाली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तीन महिन्याच्या कालावधीत नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद २५ मे रोजी झाली होती. या दिवशी ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६८२ वर पोहचली आहे. ...