जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत ८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. चार दिवस शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला. ...
अलिकडे मृत्यूही वाढत आहेत. शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेने या मोहिमेचे नियोजन केले आहे. मोहिमेदरम्यान पथकाद्वारे गृहभेटीत संशयीत कोरोना रुग्णांची तपासणी, अती जोखमीच्या व्यक्ती ...
बुधवारी आढळून आलेल्या २८५ कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक १७९ रूग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास गोंदिया तालुक्यात २२४६, तिरोडा ५७३, गोरेगाव १३९, आमगाव २६२, सालेकसा १०५, ...
संशयीताची आरटीपीसीआर किंवा अॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केली जाते. त्याचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह येताच पूर्वी लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड रुग्णालयात नेल्या जात असे. मात्र, आता लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड केअर सेंटर मध्ये नेऊन वैद ...
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. प्रशासनाने आयसीएमआरच्या (इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) निर्देशानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर व डेडीकेटेड कोविड केअर सेंटर, जिल्हा मुख्यालयी कोविड रुग् ...
CoronaVirus News & Latest Updates : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं पुढील सूचना येईपर्यंत चाचण्या बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ही चाचणी सोखण्यात आली होती. ...
आमदार विनोद अग्रवाल व माजी आमदार राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना मीना यांनी, कोरोना हा संसर्ग आजार असून ताप, खोकला, घसा खवखव करणे अशी लक्षणे आढळताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी. तपासणीला उशीर करु नका, कोरोनाला घाबरु नका, आजार लपवू ...