कोविड-१९ च्या अनुषंगाने स्थानिक कुटीर रुग्णालयात ३५ बेडचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि ट्रामा केअर युनिटमध्ये १० बेडचे कोविड आयसीयू बेड व ऑक्सिजनचे पाच बेड असे १५ बेड पाच महिन्यांपूर्वी लावले गेलेत. पण ट्रामा केअरमधील ते कोविड आयसीयू बेड व ऑक्सिजन बे ...
नवीन कोविड बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील ४१ पुरुष तर ३० महिला, देवळी तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, सेलू तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, आर्वी तालुक्यातील चार पुरुष तर एक महिला, कारंजा तालुक्यातील दोन पुरुष तर तीन महिला, हिंगणघाट तालुक्याती ...
पालकमंत्री देशमुख यांनी, जिल्ह्याचा डब्लींग रेट व रिकव्हरी रेट फार कमी असल्याने टेस्टींग वाढविल्या पाहिजे. कोविड प्रायव्हेट दवाखान्यात जिल्हा प्रशासनाचा अधिकारी ठेवावा. काही अडचणी आल्यास पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. नागरिकांनी मास्क वापरले नाही त ...
CoronaVirus News & Latest Updates : डेंग्यूचा फ्लेविव्हायरस सेरोटाइप आणि कोरोना व्हायरस यांचा आपापसात संबंध आहे. डेंग्यू झाल्यानंतर तयार होत असलेल्या एंटीबॉडी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला नियंत्रणात ठेवतात. ...
लस विकसित करण्यात यश मिळाल्यास तिचे उत्पादन करण्याचे व अमेरिका, जपान, युरोप वगळता अन्य देशांत या लसीची विक्री करण्याचे अधिकार भारत बायोटेकला मिळाले आहेत. ...