लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, फोटो

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Covishield Side Effects: कोविशील्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! समोर आले 4 नवे Side Effects, चुकूनही करू नका दुर्लक्ष - Marathi News | Corona virus vaccine Covishield vaccine side effects | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोविशील्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! समोर आले 4 नवे Side Effects, चुकूनही करू नका दुर्लक्ष

सुरुवातीला, असा रिपोर्ट आला होता, की लसीमुळे न्यूरॉलॉजिकल कॉम्पलीकेशन्सबरोबरच ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डरचे रुग्ण समोर आले आहेत. मात्र, लस वापरासाठी मंजुरी मिळाली आहे आणि ती सुरक्षित असल्याचेही मानली जात आहे. (Covishield vaccine side effects) ...

CoronaVirus Updates: देशात नव्या 38 हजार 948 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 38 thousand 948 new corona infections registered in the country; What is the current situation in the maharashtra?,lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या 38 हजार 948 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

आपल्याला टोचली जाणारी कोरोना लस खरी आहे की खोटी, कसं ओळखायचं? खुद्द सरकारनंच सांगितलं - Marathi News | covaxin covishield and sputnik-v centre government tells states how to identify fake vaccines | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :आपल्याला टोचली जाणारी कोरोना लस खरी आहे की खोटी, कसं ओळखायचं? खुद्द सरकारनंच सांगितलं

यासंदर्भात, केंद्र सरकारने शनिवारी सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कोव्हॅसीन, कोविशील्ड आणि स्पुतनिक-व्ही लसींशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे... (covaxin, covishield and sputnik-v ) ...

CoronaVirus Updates: कोरोनाचे निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढविले; पाचस्तरीय रणनीतीवर लक्ष द्या, केंद्र सरकारचे आवाहन - Marathi News | CoronaVirus Updates: The central government has extended the ban on corona till September 30 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: कोरोनाचे निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढविले; पाचस्तरीय रणनीतीवर लक्ष द्या, केंद्र सरकारचे आवाहन

CoronaVirus Updates: कोरोनाचे हे निर्बंध ३१ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होते. त्यामुळे ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात काही प्रमाणात निर्बंधात सूट देण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. ...

Corona Vaccination : तुम्ही घेताय ती लस अस्सल आहे ना? बनावट लसी आढळल्याने खळबळ - Marathi News | Corona Vaccination: Is the vaccine you are taking authentic? Excitement over finding fake vaccine | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :तुम्ही घेताय ती लस अस्सल आहे ना?

Corona Vaccination: भारत आणि युगांडा येथे या बनावट लसी आढळल्या. ...

Rajesh Tope: ...त्या दिवशी राज्यात तातडीने लॉकडाऊन लागेल; राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती - Marathi News | When 700 metric tons of oxygen is required in a day, lockdown will be implemented in the state, said Health Minister Rajesh Tope. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Rajesh Tope: ...त्या दिवशी राज्यात तातडीने लॉकडाऊन लागेल; राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

Rajesh Tope: कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. ...

महाराष्ट्र अनलॉक! राज्यात नेमकं काय सुरू आणि काय बंद? जाणून घ्या सोप्या शब्दांत... - Marathi News | Maharashtra Unlock relaxation in lockdown cm uddhav thackeray cabinet meeting here is all you need to know | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र अनलॉक! राज्यात नेमकं काय सुरू आणि काय बंद? जाणून घ्या सोप्या शब्दांत...

राज्यमंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ठाकरे सरकारनं राज्यातील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे. राज्यात आता नेमकं काय सुरू आणि काय बंद राहणार ते जाणून घेऊयात... ...

CoronaVirus Updates: देशात नव्या 44 हजार 643 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 44 thousand 643 new corona infections registered in the country; What is the current situation in the maharashtra?,lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या 44 हजार 643 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

CoronaVirus Updates: देशभरात आतापर्यंत 3 कोटी 10 लाख 15 हजार 844 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...