लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, फोटो

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | sadabhau khot meet governor bhagat singh koshyari with 10 demands and opposed lockdown | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट

lockdown: राज्य सरकारला योग्य ते निर्देश व्हावेत, अशी मागणी सदाभाऊ खोत यांच्यासह रयत क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी १० मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. ...

CoronaVirus Live Updates : "महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेल्या कोरोनामुळे संसर्ग वेगाने, परिस्थिती चिंताजनक", तज्ज्ञांनी दिला 'हा' मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Live Updates covid 19 number of cases storm of corona mutations will end soon | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : "महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेल्या कोरोनामुळे संसर्ग वेगाने, परिस्थिती चिंताजनक", तज्ज्ञांनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाचा संसर्ग आता पुन्हा वेगाने होत आहे. कोरोनामध्ये डबल म्युटेशन झाल्याचे आढळून आले आहे. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! 1 कोरोना रुग्ण तब्बल 406 जणांना करू शकतो संक्रमित; दुसरी लाट धोकादायक, प्रशासनाच्या चिंतेत भर - Marathi News | CoronaVirus Live Updates second corona wave more infections deaths from may 2020 406 threatened by one infected | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! 1 कोरोना रुग्ण तब्बल 406 जणांना करू शकतो संक्रमित; दुसरी लाट धोकादायक, प्रशासनाच्या चिंतेत भर

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असताना दुसरीकडे देशात ही कोरोनाचा वेग सध्या वाढताना दिसत आहे. ...

CoronaVirus Updates: 'कोरोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू जास्त उपयोगाचं नाही, तर...'; केंद्रीय आरोग्य मंत्र्याचं विधान - Marathi News | Only vaccination can stop the second wave of corona, said Union Health Minister Harsh Vardhan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: 'कोरोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू जास्त उपयोगाचं नाही, तर...'; केंद्रीय आरोग्य मंत्र्याचं विधान

Coronavirus Lockdown: गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. शनिवारी (27 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 62,258 ...

CoronaVirus News: ...तर पुढील २ आठवड्यांत कोरोनामुळे रोज १ हजार जणांचा बळी; महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा - Marathi News | 1000 Deaths a Day In Next 2 Weeks Maharashtra Health Dept Predicts Alarming Rise in Active Covid Cases | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: ...तर पुढील २ आठवड्यांत कोरोनामुळे रोज १ हजार जणांचा बळी; महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा

1000 Deaths a Day In Next 2 Weeks Maharashtra Health Dept Predicts: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ; पुढील दोन आठवड्यांत धोका वाढणार ...

Coronavirus: धक्कादायक! कोरोनापासून वाचवणाऱ्या सॅनिटायझरने होऊ शकतो कॅन्सर! 44 हॅन्ड सॅनिटायझर अत्यंत घातक - Marathi News | Coronavirus: Some hand sanitizers made during the corona Virus pandemic found to have high levels of cancer causing chemical pharmacy study warns | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: धक्कादायक! कोरोनापासून वाचवणाऱ्या सॅनिटायझरने होऊ शकतो कॅन्सर! 44 हॅन्ड सॅनिटायझर अत्यंत घातक

...आपण ज्या सॅनिटायझरचा वापर करतो, त्यांपैकी 44 सॅनिटायझरमध्ये कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या घातक रासायनिक घटकांचा वापर केला जात आहे. (hand sanitizer) ...

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' राज्यात अनिश्चित काळापर्यंत 'नाईट कर्फ्यू' लागू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | CoronaVirus Marathi News punjab night curfew cm amarinder singh corona new positive cases death toll | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' राज्यात अनिश्चित काळापर्यंत 'नाईट कर्फ्यू' लागू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

CoronaVirus Marathi News and Live Update : गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. अनेक राज्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. ...

CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना 'या' राज्यात बंदी, कोरोनामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | corona effect passenger buses from maharashtra will be restricted from march 20 in madhypradesh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना 'या' राज्यात बंदी, कोरोनामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ...