लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: ‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का? - Marathi News | CoronaVirus: Should I have separate health insurance for Corona? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus: ‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

म्हणून यासाठी काही विमा कंपन्यांनी वेगळा कोरोनासाठी विमा सुरू केला आहे. हा विमा घेताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या. ...

CoronaVirus: रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी चाळिशीपार - Marathi News | CoronaVirus: Patient doubling period beyond forty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी चाळिशीपार

रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ आता २.३० टक्क्यांवरून १.७२ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तसेच बहुतांशी विभागांमध्ये रुग्णसंख्या अडीच महिन्यांनंतर दुप्पट होत आहे.  ...

CoronaVirus: अ‍ॅण्टीजेन टेस्टसाठी घेणार १० हजार कीट - Marathi News | CoronaVirus: 10,000 insects will be taken for antigen test | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: अ‍ॅण्टीजेन टेस्टसाठी घेणार १० हजार कीट

या टेस्टसाठी लागणारे १० हजार कीट पहिल्या टप्प्यात खरेदी करणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. ...

CoronaVirus: दहा दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट - Marathi News | CoronaVirus: Corona patients doubled in ten days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: दहा दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

एकंदरीतच हे चित्र पाहता पुणे, मुंबई, ठाणे यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. ...

वृत्तपत्र टाकण्यास विरोध केल्यास कारवाई, सोसायट्यांना उपनिबंधकांनी दिला इशारा - Marathi News | Deputy Secretary warns societies against taking down newspaper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृत्तपत्र टाकण्यास विरोध केल्यास कारवाई, सोसायट्यांना उपनिबंधकांनी दिला इशारा

सोसायट्यांची ही मनमानी लोकमतसह ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने ठाणे जिल्हाधिकारी, यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ...

coronavirus : जालना जिल्ह्यात कोरोनाचा तेरावा बळी - Marathi News | coronavirus: Thirteenth death of coronavirus in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : जालना जिल्ह्यात कोरोनाचा तेरावा बळी

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४०७ ...

लातूर जिल्ह्यात आणखी १५ रुग्णांची भर; एकाचा मृत्यू - Marathi News | 15 more patients added in Latur district; Death of one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात आणखी १५ रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

लातूर शहर, उदगीर,अहमदपूर आणि औसा तालुक्यात आढळले बाधीत ...

coronavirus: राज्यात अँटिजेनपाठोपाठ अँटिबॉडीज् चाचण्या करण्याचा सरकारचा निर्णय, राजेश टोपे यांनी दिली माहिती - Marathi News | coronavirus: Government decides to antibodies test in the state, says Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यात अँटिजेनपाठोपाठ अँटिबॉडीज् चाचण्या करण्याचा सरकारचा निर्णय, राजेश टोपे यांनी दिली माहिती

राज्यात कोरोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दररोज सुमारे २० हजार चाचण्या केल्या जात आहेत. अँटिजेन आणि अँटिबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...