संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
व्हॅक्सीन ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात 375 लोकांवर परीक्षण करण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात 750 लोकांवर व्हॅक्सीनचे परीक्षण करण्यात येईल. कंपनीने फायनल एनरोलमेन्टसाठी 13 जुलै तारीख निश्चित केली आहे. ...
उल्हासनगरातील कोरोना रुग्णालय फुल झाले असून पोझीटीव्ह आलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना वेटींगवर ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. ...
बेभानपणे व अतीउत्साहात कुठल्याही माहितीची खातरजमा न करता थेट समाजमाध्यमातील फेसबूक, व्हॉटस्अॅप, ट्विटरसारख्या सोशलसाइट्सवर पोस्ट क रणे काही नेटिझन्सला महागात पडले. ...
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) एका डॉक्टरसह दोन जणांचे स्वॅब नमुने गुरूवारी (दि.९) कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आणखी तीन कोरोना बाधितांची भर पडली. तर संबंधित डॉक्टर हा रुग्ण आणि अनेक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला असल्याने मेडिकलमध् ...
भंडारा तालुक्यात चार, तुमसर सहा, पवनी एक आणि लाखनी तालुक्यात अकरा रुग्ण आढळून आले. साकोली येथे रुग्णांची संख्या आता ४९ झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत १५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. ...
शहरातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (दि.९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. ...