लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट - Marathi News | corona vaccine trial to conduct on 5000 people from mumbai and pune says sii ceo adar poonawala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला कोरोना लसीच्या चाचणीतून समाधानकारक परिणाम मिळत आहेत.  ऑक्सफर्डने या लसीच्या उत्पादनासाठी भारतातील एसआयआयची निवड केली आहे.  ...

लोकमतचा दणका: दोन जण निलंबित, चौकशीचे आदेश ; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार व अस्थींसाठी पैशांची मागणी प्रकरण - Marathi News | Lokmat Impact: two person suspended , order of enquirey in case of took money for funeral and bons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमतचा दणका: दोन जण निलंबित, चौकशीचे आदेश ; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार व अस्थींसाठी पैशांची मागणी प्रकरण

कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यविधी आणि अस्थी देण्यासाठी पैसे घेतली जात असल्याची गंभीर घटनेची दखल 'लोकमत' ने घेतली होती. ...

coronavirus : धक्कादायक ! सार्वजनिक स्मशानभूमीतील कोरोनाबाधिताचा अंत्यविधी नागरिकांनी रोखला - Marathi News | coronavirus: shocking! The corona patients funeral was stopped at Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : धक्कादायक ! सार्वजनिक स्मशानभूमीतील कोरोनाबाधिताचा अंत्यविधी नागरिकांनी रोखला

बोरुळा स्मशानभूमीत कोरोना मयतांचे अंत्यसंस्कार नको, पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ...

आई, बाबा तुम्ही भांडू नका आता मला राग येतोय! लॉकडाऊनने निर्माण केले नवे प्रश्न - Marathi News | Mom, Dad, don't quarrel , I'm angry now! Lockdown created new questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई, बाबा तुम्ही भांडू नका आता मला राग येतोय! लॉकडाऊनने निर्माण केले नवे प्रश्न

कुटुंबातील पालकांचे वर्क फ्रॉम होम असल्याने छोट्या छोट्या कारणांनी वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे.. ...

विदर्भात वाढले कोरोना रुग्ण; १९ दिवसात ५,००० - Marathi News | Patients of corona raised in Vidarbha; 5,000 in 19 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात वाढले कोरोना रुग्ण; १९ दिवसात ५,०००

बुधवारी विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर पोहचली. ही संख्या गाठण्यास १३२ दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, मागील १९ दिवसांत रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे. ...

Coronavirus : परभणीत कोरोनाचा १७ वा बळी; ७१ वर्षीय बाधिताचा मृत्यू - Marathi News | Coronavirus : 17th death of Corona in Parbhani; 71-year-old patient dies | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus : परभणीत कोरोनाचा १७ वा बळी; ७१ वर्षीय बाधिताचा मृत्यू

परभणी शहरातील प्रभावती नगर येथील रहिवासी असलेल्या ७१ वर्षीय महिलेचा मृत्यू ...

आत्मनिर्भरतेबरोबरच आत्मविश्वासही गरजेचा! - Marathi News | Confidence is needed along with self-reliance! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आत्मनिर्भरतेबरोबरच आत्मविश्वासही गरजेचा!

राज्याच्या काही शहरांमध्ये कोरोनाचा असा काही कहर सुरू आहे, की त्यामुळे भीतीच वाटावी. अशा ठिकाणी सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयातील खाटाही कमीच पडत असल्याने हाउसफुल्लचे बोर्ड लागल्याच्या वार्ता आहेत. ...

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोनाविरुद्धचा लढा - Marathi News | Pune Mayor Murlidhar Mohol's fight against Corona | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोनाविरुद्धचा लढा

...