लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
शहरात आज आढळले १२२ कोरोना रूग्ण; तीघांचा मृत्यू - Marathi News | 122 corona patients found in the city today; Death of three | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात आज आढळले १२२ कोरोना रूग्ण; तीघांचा मृत्यू

सध्या जिल्ह्यात विविध रूग्णालयांत एकूण २ हजार ४१४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ७७ टक्के आहे. ...

coronavirus : कोविड रुग्णालयातील बाळाच्या जन्मानंतर वातावरण भावूक ! - Marathi News | coronavirus : The atmosphere at Covid Hospital is emotional after the birth of the baby! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : कोविड रुग्णालयातील बाळाच्या जन्मानंतर वातावरण भावूक !

गंभीर वातावरणात कोविड रूग्णालयात लहान मुलांच्या रडण्याने उपचार घेत असलेले रूग्ण भावूक झाले होते. ...

कोरोनाबाधिताकडून दिशाभूल; मी आता बीडमध्ये नसून पाथर्डीत मुक्कामी ! - Marathi News | Misdirection from corona patients; I am not in Beed but now in Pathardi! | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोनाबाधिताकडून दिशाभूल; मी आता बीडमध्ये नसून पाथर्डीत मुक्कामी !

असे प्रकार वारंवार घडत असून काही रुग्णांकडून सहकार्य मिळत नसल्याने आरोग्य विभागाचा ताण वाढत आहे.  ...

CoronaVirus: यूपीएससी सेंटरमध्ये तीनशे बेडचे डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल; 50 बेडचा अतिदक्षता कक्ष  - Marathi News | CoronaVirus: Dedicated Corona Hospital of three hundred beds at UPSC Center; 50 bed intensive care unit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: यूपीएससी सेंटरमध्ये तीनशे बेडचे डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल; 50 बेडचा अतिदक्षता कक्ष 

कोविड केअर सेंटर आणि डीसीएचसी यशस्वी झाल्यानंतर आता पालिकेने गंभीर होणाऱ्या रुग्णांना देखील शहरातच उपचार मिळावा यासाठी तीनशे बेडचे डेडिकेटेड हॉस्पिटल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. ...

coronavirus : नांदेडमध्ये हाहाकार; आज दहा मृत्यू, १३४ बाधितांची भर - Marathi News | coronavirus: hahakar in Nanded; Today ten deaths, 134 patients added | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडमध्ये हाहाकार; आज दहा मृत्यू, १३४ बाधितांची भर

प्रशासनाला २८४ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी ८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़ तर १३४ जण पॉझिटिव्ह आढळले़ ...

बोगस फोन कॉल्सवर विमाधारकांची फसवणूक - Marathi News | Insurer fraud on bogus phone calls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस फोन कॉल्सवर विमाधारकांची फसवणूक

सतर्क राहण्याच्या आयआरडीएआयच्या सूचना ...

यवतमाळमध्ये 40 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, 16 जणांना डिस्चार्ज - Marathi News | 40 positive patients in Yavatmal, 16 discharged | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये 40 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, 16 जणांना डिस्चार्ज

यात पांढरकवडा येथील मशीद वार्डातील 17 पुरुष व 14 महिला, पुसद येथील 3 पुरुष व 2 महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, दारव्हा येथील दोन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.  ...

भिवंडीत कोरोना रुग्णांकडून जादा बिल घेणाऱ्या रुग्णालयांना पालिका प्रशासनाची नोटीस - Marathi News | Municipal administration issues notice to hospitals in Bhiwandi for taking extra bills from corona patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत कोरोना रुग्णांकडून जादा बिल घेणाऱ्या रुग्णालयांना पालिका प्रशासनाची नोटीस

शासनाने 14 मार्च 2020 रोजी अधिसूचनेद्वारे मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करून त्यानुसार खासगी रुग्णालयात सेवा-सुविधांचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. ...