लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाची स्वॅब दिलाच नसल्याची बनवाबनवी  - Marathi News | coronavirus : After the report is positive, the patient refuse to accept swab | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाची स्वॅब दिलाच नसल्याची बनवाबनवी 

शिरूर तालुक्यातील बोरगाव येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीला लक्षणे होती. म्हणून तो स्वत: रविवारी जिल्हा रुग्णालयात गेला आणि स्वॅब दिला. ...

खासगी लॅबमध्ये चाचणी करण्याची व्यापाऱ्यांवर सक्ती  - Marathi News | Forcing merchants to test in private labs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासगी लॅबमध्ये चाचणी करण्याची व्यापाऱ्यांवर सक्ती 

एक तर लॉकडाऊनच्या काळात चार महिने दुकाने बंद असताना दुसरीकडे चाचणीसाठी २८०० रुपये देणे परवडत नसल्याने व्यापारी वर्गाने पालिकेच्या या फतव्याला विरोध दर्शवला आहे. ...

कोरोनामुळे सेल्फ स्टोअरेज सेक्टरचा उदय - Marathi News | Corona led to the rise of the self-storage sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे सेल्फ स्टोअरेज सेक्टरचा उदय

बंद व्यवसायाचे साहित्य ठेवण्यासाठी भाडे तत्वावर जागा   ...

बीकेसी कोरोना रुग्णालयांच्या खर्चाचा भार मुंबई पालिकेच्या माथी - Marathi News | The cost of BKC Corona Hospitals is borne by Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी कोरोना रुग्णालयांच्या खर्चाचा भार मुंबई पालिकेच्या माथी

केंद्राचा खर्च मालमत्ता करातून वळता करा; एमएमआरडीएची भूमिका   ...

Coronavirus : आनंददायक ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला गोंडस पुत्राला जन्म - Marathi News | Coronavirus: Delightful! Corona positive pregnant women gave birth to a cute son | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus : आनंददायक ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला गोंडस पुत्राला जन्म

मातेसह पुत्राची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...

मुख्यमंत्र्यांचं 'मिशन पुणे', कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा अन् विरोधकांना देणार उत्तर - Marathi News | chief minister uddhav thackeray will visit pune tomorrow to review the situation in corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचं 'मिशन पुणे', कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा अन् विरोधकांना देणार उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत. ...

मद्यपीने रेनकोट समजून केली ‘पीपीई किट’ची चोरी.. - Marathi News | The alcoholic understood the theft of the 'PPE kit' as a raincoat. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मद्यपीने रेनकोट समजून केली ‘पीपीई किट’ची चोरी..

नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात एक जखमी मद्यपी उपचारासाठी आला आणि त्याने रेनकोट समजून चक्क रुग्णालयातील ‘पीपीई किट’ चोरून नेली. ...

आता खूप झाले, आम्हालाही परवानगी द्या - Marathi News | It's too much now, allow us too, Demand by stage artists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता खूप झाले, आम्हालाही परवानगी द्या

व्यापारी-ग्राहक असे व्यवहारही सुरळीत सुरू झाले असताना सांस्कृतिक क्षेत्राला का वगळले जात आहे, असा सवाल उपस्थित करत सांस्कृतिक क्षेत्रातूनही आवाज उठविण्यास सुरुवात झाली आहे. ...