लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
गोंदियात आणखी १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - Marathi News | Another 13 corona positive patients in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात आणखी १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

गुरुवारी तब्बल नवे तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे निदान गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळा अहवालातून झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या ४२ वर पोहचली आहे. ...

coronavirus : बीडमध्ये कोरोनाबाधित आरोपीचे पलायन - Marathi News | coronavirus: Escape of coronavirus infected accused in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : बीडमध्ये कोरोनाबाधित आरोपीचे पलायन

आरोग्य विभाग, पोलीस व कारागृह प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवून हात झटकले आहेत. ...

Corona virus : 'लवासा ’तील हॉस्पिटल, हॉटेल ताब्यात घ्या, तिथे 'कोविड सेंटर' सुरू करा : गिरीश बापट - Marathi News | Corona virus : Who cares about hospitals and hotels in Lavasa in the face of increasing coronary heart disease? He is being held in custody: Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : 'लवासा ’तील हॉस्पिटल, हॉटेल ताब्यात घ्या, तिथे 'कोविड सेंटर' सुरू करा : गिरीश बापट

लवासा प्रकल्पातील रुग्णालये, हॉटेल ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ...

एसटीच्या चालक केबिनचे प्लास्टिक शिल्ड फाटले - Marathi News | The plastic shield of the ST's driver's cabin was torn | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या चालक केबिनचे प्लास्टिक शिल्ड फाटले

प्लास्टिक शिल्ड फाटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या चालकांच्या सुरक्षेची कडा तुटली आहे. ...

कोविडचे संकट व्यवस्थापित करण्यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शन करा - Marathi News | Guide the state government to manage the crisis of Kovid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविडचे संकट व्यवस्थापित करण्यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शन करा

खासदाराने दिले केंद्रीय आरोग्य मंत्र्यांला पत्र ...

Corona virus : मुख्यमंत्री म्हणतात, काळजी करू नका; पुण्यावर अजित दादांचं लक्ष आहे.!  - Marathi News | Corona virus : CM says, don't worry; Ajit Dada is keeping an eye on Pune! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : मुख्यमंत्री म्हणतात, काळजी करू नका; पुण्यावर अजित दादांचं लक्ष आहे.! 

लोकप्रतिनिधी , प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात समन्वय राखणे गरजेचे आहे. ...

coronavirus : परभणीत ३२ वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 32-year-old coronavirus patient dies in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणीत ३२ वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू

उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  ...

CoronaVirus News : ...अन् पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतलं स्टेअरिंग हातात - Marathi News | CoronaVirus Marathi News Uddhav Thackeray Leads The Way, Drives Himself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : ...अन् पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतलं स्टेअरिंग हातात

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. ...