नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
त्याचसोबत मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जे काम गेल्या ४ महिन्यात केले आहे, औषधे, मास्क, जेवणाचे डब्बे सगळं काही पुरवण्यात मनसेचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. ...
एखादा दुकानदार कोरोनाग्रस्त निघाल्यास तीन दिवसात दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गांधीबाग होलसेल क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. ...
नागपूर शहरात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना कुठल्याही स्वरूपाची सुरक्षा साधने महापालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेली नाहीत. ...
भाईंदर पश्चिमेला राधास्वामी सत्संग मार्गावर कांदळवनाचे दाट जंगल असून या ठिकाणी खारवी समाजाची तुरळक लोकवस्ती आहे . या मार्गावर शहरातून सकाळी आणि सायंकाळी मोठ्या संख्येने लोकं मॉर्निंग वॉक , सायकलिंग व धावण्यासाठी येतात . ...