लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : धोका वाढला! राज्यात आज १०,३२० नवीन रुग्ण सापडले - Marathi News | Maharashtra reported 10,320 new #COVID19 cases & 265 deaths today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : धोका वाढला! राज्यात आज १०,३२० नवीन रुग्ण सापडले

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के आहे. तर राज्यात २१ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या झाल्याचंही आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरीत पुन्हा एकदा हादरा,महिन्याभरातच दुसरा नगरसेवक गमावला! - Marathi News | NCP corporator Javed Sheikh passes away | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरीत पुन्हा एकदा हादरा,महिन्याभरातच दुसरा नगरसेवक गमावला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांचे निधन.. ...

व्वा सरपंच व्वा.! कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करून दाखवली माणुसकी - Marathi News | Wow Sarpanch Wow.! Humanity was shown by cremating the corona victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्वा सरपंच व्वा.! कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करून दाखवली माणुसकी

आजाराच्या भीतीने नातेवाईकांनी दाखवली असमर्थता ...

घाबरु नका; हवेच्या माध्यमातून कोरोना शहरभर पसरत नाही - Marathi News | Don't panic; Corona does not spread throughout the city through the air | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाबरु नका; हवेच्या माध्यमातून कोरोना शहरभर पसरत नाही

असाही कोरोना पसरू शकतो. ...

Corona virus : पुणे महापालिकेची 'डॅशबोर्ड' आकडेवारीशी जुळवाजुळवीसाठी धडपड - Marathi News | Corona virus : Pune municipal corpotation is trying to number of adjust dashboard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे महापालिकेची 'डॅशबोर्ड' आकडेवारीशी जुळवाजुळवीसाठी धडपड

महापालिकेची आकडेवारी आणि डॅशबोर्डवरील आकडेवारी जुळत नसल्याने आकडेवारीचा गोंधळ अद्यापही कायम. ...

coronavirus : परभणी जिल्ह्याची रुग्णसंख्या ६३० वर; आणखी ७ रुग्णांची भर - Marathi News | coronavirus: Parbhani district has 630 patients; Addition of 7 more patients | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणी जिल्ह्याची रुग्णसंख्या ६३० वर; आणखी ७ रुग्णांची भर

जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी दुपारी २१ संशयित नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात सात जणांचे पॉझिटिव्ह आणि १४ जणांचे निगेटिव्ह अहवाल आहेत. ...

चंद्रपूर जिल्हा परिषदेत सहाय्यक प्रशासन अधिकारी कोरोनाबाधित - Marathi News | Assistant Administrative Officer in Chandrapur Zilla Parishad is corona positive | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा परिषदेत सहाय्यक प्रशासन अधिकारी कोरोनाबाधित

चंद्रपूर जिल्हा परिषदेत ब्रह्मपुरी येथून आलेला सहाय्यक प्रशासन अधिकारी कोरोना बाधित निघाल्याने जिल्हा परिषद इमारत सील केली. ...

यवतमाळमध्ये एसटी कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने अन्य कर्मचारी संतप्त - Marathi News | In Yavatmal, other employees got angry as ST employees came out positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये एसटी कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने अन्य कर्मचारी संतप्त

महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागीय कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला. यामुळे संतप्त झालेले कर्मचारी शुक्रवारी कार्यालयाबाहेर निघाले. ...