लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
राज्यासाठी दिलासादायक बातमी; दिवसभरात नवीन रुग्णांपैकी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक - Marathi News | The number of corona-free patients is higher among new patients throughout the day in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यासाठी दिलासादायक बातमी; दिवसभरात नवीन रुग्णांपैकी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५८ टक्के) आले आहेत ...

Lockdown : हिंगोली जिल्ह्यात ६ ते १९ ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन - Marathi News | Lockdown: Strict lockdown in Hingoli district from 6th to 19th August | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Lockdown : हिंगोली जिल्ह्यात ६ ते १९ ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन

या कालावधीत किराणा दुकानासह सर्व खासगी आस्थापना बंद असणार आहेत. ...

यवतमाळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना नर्सेसने बांधल्या राख्या... - Marathi News | In Yavatmal, corona positive patients are kept by nurses ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना नर्सेसने बांधल्या राख्या...

यवतमाळात पीपीई किट घालून येथे भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना नर्सेसने राख्या बांधून अनोखी भेट दिली. ...

coronavirus : धक्कादायक ! गंगाखेड येथील ४१ वर्षीय कोरोनाबाधित ग्रामविकास अधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | coronavirus: Death of Coronavidit Rural Development Officer at Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : धक्कादायक ! गंगाखेड येथील ४१ वर्षीय कोरोनाबाधित ग्रामविकास अधिकाऱ्याचा मृत्यू

ही वार्ता गंगाखेड येथे धडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह कार्यालयातील सहकाऱ्यांना जबर धक्का बसला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...

Raksha Bandhan 2020: रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरिअर्स बहिणींची घेतली खास भेट - Marathi News | ncp rohit pawar special raksha bandhan celebration with nurse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan 2020: रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरिअर्स बहिणींची घेतली खास भेट

देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यंदा अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. ...

Corona virus : आकड्यांचा घोळ मिटेना; मुख्यमंत्री, केंद्रीय पथकाला दिलेले आकडेही वेगळे - Marathi News | Corona virus : The figures given to the Central Squad and chief minister are also different; confusion in numbers of patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : आकड्यांचा घोळ मिटेना; मुख्यमंत्री, केंद्रीय पथकाला दिलेले आकडेही वेगळे

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या संख्येतला घोळही मिटताना दिसत नाही. ...

विदर्भातील ८४ हजार हेक्टर जमीन वनक्षेत्राखाली येणार - Marathi News | 84,000 hectares of land in Vidarbha will come under forest cover | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील ८४ हजार हेक्टर जमीन वनक्षेत्राखाली येणार

ब्रिटिश काळामध्ये नोंद करण्यात आलेली संरक्षित असलेली आणि नोंदीवर न आलेली असंरक्षित अशी ८४ हजार ४८६ हेक्टर जमीन विदर्भात आहे. वन विभागाने ती वनक्षेत्र म्हणून घोषित केली असून, यातील बहुतेक क्षेत्रातील जमीन ताब्यातही घेतली आहे. ...

देशात सर्वाधिक व्यक्तींवर मानवी चाचणी करणारे नागपूर दुसरे सेंटर - Marathi News | Nagpur is the second largest human testing center in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात सर्वाधिक व्यक्तींवर मानवी चाचणी करणारे नागपूर दुसरे सेंटर

मानवी चाचणीत सहभागी असलेल्या देशातील १२ सेंटरमधून नागपूरच्या गिल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे सर्वाधिक मानवी चाचणी करणारे दुसरे सेंटर ठरले. ...