लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
राज्यात पाचशे रुग्णवाहिका खरेदी करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती - Marathi News | Five hundred ambulances will be procured in the state, Health Minister Rajesh Tope said | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात पाचशे रुग्णवाहिका खरेदी करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. ...

Lockdown : आज मध्यरात्रीपासून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत परभणीत संचारबंदी - Marathi News | Lockdown: Curfew in Parbhani from today midnight to till Independence Day eve | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Lockdown : आज मध्यरात्रीपासून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत परभणीत संचारबंदी

परभणी महानगरपालिकेच्या हद्दीत व लगतच्या ५ कि.मी. परिसरात संचारबंदी ...

coronavirus : आरोग्य पथक दिसताच पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धुम; तासाभराच्या प्रयत्नानंतर लागला पोलिसांच्या हाती - Marathi News | coronavirus : After an hour's effort, corona patient was handed over to the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : आरोग्य पथक दिसताच पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धुम; तासाभराच्या प्रयत्नानंतर लागला पोलिसांच्या हाती

पोलिसांच्या एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला ताब्यात घेण्यात यश आले. ...

बाबो! आरोग्य पथक दिसताच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धूम; एक तासानंतर लागला हाती - Marathi News | OMG! corona patient saw health team and ran away, caught after hour later | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबो! आरोग्य पथक दिसताच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धूम; एक तासानंतर लागला हाती

रुग्णाने पळत असतांना 2-3 जणांचा धडक दिल्याचे नागरिकांनी सांगितले. ...

३०० युनिटच्या आत वीज वापर असणा-या ग्राहकांची ३ महिन्यांची वीज बिले माफ झालीच पाहिजेत   - Marathi News | Customers consuming electricity within 300 units must have their 3 month electricity bills waived | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३०० युनिटच्या आत वीज वापर असणा-या ग्राहकांची ३ महिन्यांची वीज बिले माफ झालीच पाहिजेत  

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनी सोमवार धरणे आंदोलन जाहीर केले आहे. ...

शरद पवार पुन्हा साताऱ्यात; नाराजी व्यक्त करणारे खासदार उदयनराजे अनुपस्थित - Marathi News | Sharad Pawar came in Satara; MP Udayan Raje was absent meeting on Corona | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार पुन्हा साताऱ्यात; नाराजी व्यक्त करणारे खासदार उदयनराजे अनुपस्थित

गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला होता. त्यावेळी शिवेंद्रराजेंनी अजित पवारांची भेट घेतली होती. ...

CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५ लाखांच्या पुढे; काल जवळपास १३ हजार रुग्णांची नोंद - Marathi News | CoronaVirus maharashtra crosses 5 lakh corona cases mark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५ लाखांच्या पुढे; काल जवळपास १३ हजार रुग्णांची नोंद

एकूण बळी १७,३६७; दिवसभरात १२,८२२ रुग्ण, २७५ मृत्यू ...

वर्धा जिल्ह्यात होणार सेरो सर्वेक्षण, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचा पुढाकार   - Marathi News | Sero survey will be held in Wardha district, an initiative of Mahatma Gandhi Institute of Medical Sciences | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात होणार सेरो सर्वेक्षण, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचा पुढाकार  

वर्धा जिल्ह्याच्या किती लोकसंख्येला कोरोना विषाणूची लागण झाली आहे, हे या अभ्यासातून कळणार आहे.  ...