लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये परभणी जिल्ह्यात आढळले १८१ रुग्ण - Marathi News | coronavirus : by Rapid antigen test found 181 corona patients in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये परभणी जिल्ह्यात आढळले १८१ रुग्ण

अँटीजन कीटद्वारे तपासणीमुळे रुग्णांची संख्या झटपट निष्पन्न ...

सर्व व्यापाऱ्यांनी अँटिजेन टेस्ट करून घ्याव्यात; धनंजय मुंडेंचे आवाहन - Marathi News | All traders should have antigen tests; Appeal of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सर्व व्यापाऱ्यांनी अँटिजेन टेस्ट करून घ्याव्यात; धनंजय मुंडेंचे आवाहन

परळीतील अँटिजेन टेस्टिंग केंद्रांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली भेट ...

आमचं ठरलंय! त्याला काय हुतंय?; काँग्रेस आमदाराचा कोल्हापुरी शैलीत ‘कोरोनाला तटवायचं’ इरादा - Marathi News | Kolhapur Congress MLA Ruturaj Patil Appeal to People about awareness of Corona | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आमचं ठरलंय! त्याला काय हुतंय?; काँग्रेस आमदाराचा कोल्हापुरी शैलीत ‘कोरोनाला तटवायचं’ इरादा

कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे. ...

कोविड जबाबदारीतून शिक्षकांना मुक्त करा - Marathi News | Free teachers from covid responsibilities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोविड जबाबदारीतून शिक्षकांना मुक्त करा

कोविड आजाराच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावर ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात यावी, असे आदेश राज्याचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले. ...

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या जेवणात आढळल्या अळ्या; पिंपरीतील जिजामाता रुग्णालय प्रकार - Marathi News | Larvae found in the food of corona positive patients; incident of Jijamata Hospital in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या जेवणात आढळल्या अळ्या; पिंपरीतील जिजामाता रुग्णालय प्रकार

महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप ...

सोन्यानं वरातीचं घोडं अडलं; अनेकांचं ठरलेलं लगीन लांबलं  - Marathi News | Gold stopped the marriage ceremony; The marriage on waiting mode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोन्यानं वरातीचं घोडं अडलं; अनेकांचं ठरलेलं लगीन लांबलं 

मुलाकडच्यांकडून सोने देणेघेण्याच्याबाबत वाढलेल्या अपेक्षा ठरत आहेत मुलीच्या आईवडिलांसाठी डोकेदुखी.. ...

कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Do not tolerate any symptoms; The advice of a medical expert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

९ ते १५ ऑगस्ट या सात दिवसांत ५०७२ रुग्णांची नोंद व १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उपचारात उशीर झालेल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. ...

...तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | People are emotional about religious places, said Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. ...