लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोना बाधितांना जीवदान देणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा - Marathi News | Shortage of life-saving injectable coronary artery disease | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोना बाधितांना जीवदान देणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

रेमडेसिव्हीर इंजेक्शन विषाणूजन्य आजारांवर प्रभावी ठरत असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाने कोविड १९ बाधित गंभीर रूग्णांसाठीही वापरण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यासाठी एक नियमावलीही जाहीर करण्यात आली. ...

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा - Marathi News | The number of corona patients in the state has crossed the 13 lakh mark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा

दिवसभरात ४१६ मृत्यू; बरे झालेल्यांची संख्या दहा लाखांच्या जवळ ...

पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘कोविड क्रुसेडर्र्स २०२०’ पुरस्कार - Marathi News | Covid Crusaders 2020 Award to Municipal Commissioner Iqbal Singh Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ‘कोविड क्रुसेडर्र्स २०२०’ पुरस्कार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा ऑनलाइन पार पडला. ...

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाही; अनलॉक कधी होणार? आयुक्तांनी सांगितली डेडलाईन - Marathi News | There is no other wave of corona in Mumbai; BMC commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाही; अनलॉक कधी होणार? आयुक्तांनी सांगितली डेडलाईन

कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रिजमार्फत आयोजित परिषदेत ‘कोरोनाविरुद्ध लढा व पुढील वाटचाल’ या विषयावर बोलताना आयुक्तांनी ही माहिती दिली. ...

उपचार शुल्क ठरवून देणाऱ्या अधिसूचनेवर स्थगिती - Marathi News | Postponement of notification fixing treatment charges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपचार शुल्क ठरवून देणाऱ्या अधिसूचनेवर स्थगिती

हायकोर्टाचा सरकारला दणका : खासगी रुग्णालयांबाबत येत्या मंगळवारी भूमिका मांडण्याचे निर्देश ...

अखेर केईएममध्ये ‘कोविशिल्ड’ची चाचणी; तीन व्यक्तींना आज देणार लस - Marathi News | Covishield finally tested at KEM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर केईएममध्ये ‘कोविशिल्ड’ची चाचणी; तीन व्यक्तींना आज देणार लस

पहिली लस दिल्यानंतर तिघांवर काही विपरित परिणाम होतात का, याचे निरीक्षण केले जाईल. त्यानंतर पुन्हा एका महिन्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा लस दिली जाईल. ...

डोंबिवलीत सर्वेक्षणाचा थांगपत्ताही नाही - Marathi News | There is no trace of the survey in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत सर्वेक्षणाचा थांगपत्ताही नाही

धारावीत घरोघरी केलेल्या सर्वेक्षणामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ...

शेकडो रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर आता कशाला हवे सर्वेक्षण? - Marathi News | Why a survey now that hundreds of patients have died? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेकडो रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर आता कशाला हवे सर्वेक्षण?

संतप्त नागरिकांचा स्वयंसेवकांना सवाल : ‘माझे कुटुंब...’चा सर्व्हे करताना घरोघरी अपमान ...