संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 13 लाखांवर गेली असून आतापर्यंत 35 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: अनेक ठिकाणी मास्क न लावणे तसेच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. याच दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ' ...
व्यावसायिक स्तरावर हॉस्पिटलला लागणारे ऑक्सिजन सिलिंडर मोठे असते. पण क्वारंटाईन असलेले वा नसलेल्या लोकांना आता घरगुती स्तरावर ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यामुळे पोर्टेबल कॅनला मागणी वाढली आहे. ...
‘रेमडेसिवीर’सारख्या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. यावर पर्यायी उपाय म्हणून बहुसंख्य खासगी कोविड हॉस्पिटल प्लाझ्मा थेरपीकडे वळू लागले आहेत. ...