संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Virus Guideline: कल्याण पूर्वेतील 60 फुटी रोड, गॅस कंपनी शेजारी एका लग्न समारंभाला मोठ्या प्रमाणावर लोक आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार 5/ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांच्या पथकाने पाहणी केली असता या लग्न सोहळ्याला सुमा ...
Corona Patient in India: राज्यात बुधवारी एका दिवसात सापडलेल्या नवीन कोरोनाबाधितांचा आकडा हा 13,659 होता. जो गेल्या वर्षीच्या 7 ऑक्टोबरमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे. ...
१ फेब्रुवारीपासून मुंबईतील रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यात आली. मात्र लॉक डाऊन शिथिल झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी वाढली. (CoronaVirus) ...
१ जानेवारी, २०२२ रोजीचे वय लक्षात घेऊन ५९ वर्षे तीन महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तिचे वय ४४ वर्षे तीन महिने असले, तरीदेखील त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. ...
Corona Virus: कोरोना काळात आणि गेल्या वर्षांपासून रात्र न दिवस रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या महापालिकेतील सात महिला अधिकाऱ्यांचा प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला. ...