संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाचा वाढता संसर्ग, रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनचे संकेत यामुळे धास्तावलेल्या पालकांनी आपल्या मुलांसह मूळ गावी जाण्याचे नियोजन सुरू केले आहे. मुंबईलगतच्या काही पालकांनी तर स्थलांतराला सुरुवातही केली आहे. ...
coronavirus: मुंबईत आज ५८४५५ सक्रिय कोरोना रुग्ण असताना त्यापैकी ५०६३ रुग्ण हे के पश्चिम वॉर्डमध्ये आहेत. सध्या या वॉर्डमध्ये असलेल्या ५०६३ सक्रिय कोरोना रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्ण हे इमारतींमधील असून ५ टक्के रुग्ण हे झोपडपट्टीमधील आहेत. ...
coronavirus in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची संख्या देऊन त्याचा नागरिकांना काहीही लाभ होत नाही. रुग्णालयांचे संपर्क नंबर देणे आवश्यक आहे. ...
coronavirus in KDMC : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना होम क्वारंटाइन केलेले बरेच जण मोकाट फिरताना दिसत आहेत. यामुळे त्यांना वेसण घालून कोरोनास रोखण्यासाठी होम क्वारंटाइन असलेल्यांची यादी पोलीस ठाण्यात देण्यात येण ...
coronavirus in Badlapur : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज हजारो कोरोनाबाधित आढळत आहेत. अशातच ही नवी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. ...
ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी हे १२ ते १४ कोटींचे साहित्य लंपास केले असून त्यांनी जर ते जसे होते, त्या स्थितीत ४८ तासांत पुन्हा ठेवले नाही, तर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल करू ...
हाेळी सणानिमित्त १५ मार्चपासून होळी सणानिमित्ताने बंद असलेली मासेमारी १० एप्रिलपर्यंत सुरू होण्याची शक्यता नाही. समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अत्यल्प मासे मिळत असल्याने मत्स्यटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. ...