संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus in Mumbai : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७९ टक्क्यांवर आला असून ३ ते ९ एप्रिलपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर १.९७ टक्के असल्याची नोंद आहे. ...
CoronaVirus News in Maharashtra : राज्यात दिवसभरात ५३ हजार ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण २७ लाख ४८ हजार १५३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ...
CoronaVirus Lockdown : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ही साखळी तोडण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी मुंबईकरांनी एकत्र येणे, फिरणे, घराबाहेर पडणे टाळले. लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्रीपासूनच झाली होती. ...
CoronaVirus Lockdown : संसर्ग थांबवायचा तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, मात्र ते करताना कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली. ...
CoronaVirus Lockdown : कामानिमित्त घराबाहेर रस्त्यांवर पडणाऱ्यांची पोलिसांकडून विचारणा होताना दिसून आली, तर दोन- तीन तासांच्या अंतराने पोलिसांची व्हॅन गस्त सुरू होती. ...