संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus in Nagpur: उपचार सेवा व्यवस्थेकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या मुद्द्यावरून रविवारी रात्री मेडिकलच्या ‘मेडिसील कॅज्युएल्टी’समोर निवासी डॉक्टरांनी धरणे आंदोलन केले. रुग्णांसाठी अतिरिक्त उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्या, अशी त्यांची माग ...
राज्य शासनाने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला सलग दुसऱ्या दिवशी रविवारी ठाणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रविवार असूनही मार्केट आणि रस्तेही ओस पडले होते. ठाणे शहरात पूर्णपणे लॉकडाऊन असले तरी एसटी, टीएमटी, रिक्षा सेवा सुरु होती. प्रवासीच नसल्यामुळे ...
पार्र्किं ग प्लाझा हॉस्पिटलमधील आॅक्सिजन संपल्यामुळे रु ग्णांना तातडीने हलविण्याची घटना गंभीर आहे. सध्या आपत्तीच्या काळात महापालिकेने गांभीर्याने परिस्थिती हाताळावी. कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नये, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे. ...
CoronaVirus in Pune: तीन आठवड्यांपूर्वी पालिकेने जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात आरोग्य व्यवस्था पुन्हा हेलखावे खाऊ लागली आहे. ...
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहिम सुरू केली आहे. सर्वत्र निर्बंध लागू असतांनाही नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ठाण्यात शनिवारी एक हजार २४८ वाहन चालक ...
काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेमडीसिवीर उत्पादकांची बैठकही घेतली होती. त्यावेळी निर्यात थांबविण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती. ...