संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Maharashtra : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आणि साध्या बेडचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. ...
Maharashtra Lockdown: दक्षिण मुंबईत मस्जिद बंदर आणि डोंगरी परिसरात सकाळी १० पर्यंत किंचित गर्दी हाेती, लोक कामानिमित्त घराबाहेर पडले होते. परंतु हे प्रमाण कमी होते. ...
CoronaVirus News in Maharashtra : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ टक्के असून मृत्यूदर १.७ टक्के आहे. राज्यात रविवारी ३४ हजार ८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ...
CoronaVirus News: नागपूरसह यवतमाळ, भंडारा, बुलडाणा, वर्धा, अकोला आणि गोंदिया जिल्ह्यांत खाटांचा प्रश्न गंभीर होत चाललाय. वाशीम आणि चंद्रपूर काठावर आहेत. ...
Corona Vaccination : मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. हळूहळू दिवसाला ४० ते ६० हजार लसीकरण होऊ लागले. कोविन ॲपवर नोंदणी केल्यावर लसीकरणाला कधी यावे याचा संदेश आला नाही तरी नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. ...
CoronaVirus News: गेल्या वर्षी कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले. यापैकी संपूर्ण मध्य रेल्वे विभागाने ४८२ आणि पश्चिम रेल्वे विभागाने ३८६ आयसोलेशन कोच तयार केले. ...
CoronaVirus Lockdown : रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांत काही ठिकाणी बाजार सुरू होता, तर काही ठिकाणी दुकाने अर्धी उघडी होती. ...