संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News :in Mumbai : प्रत्येकी दोन हजार खाटांची तीन जम्बो रुग्णालये पुढील पाच ते सहा आठवड्यांत उभारणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी दिली. ...
CoronaVirus News : सध्या १९ हजार खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव असून पैकी ३,७७७ रिकाम्या आहेत. तरीही काहीवेळा खाटांसाठी वणवण करावी लागल्याची तक्रार रुग्ण, नातेवाइकांकडून येत असते. ...
Remdesivir Injection: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी सोमवारी दमणमधील ब्रुक फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. ...
CoronaVirus News in Mumbai : मुंबईत सध्या ९० हजार २६७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी ३६ दिवस इतका आहे. ...
Remdesivir Injection : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच रेमडेसिविर उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीप्रमाणे कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा राज्याला केला जात आहे. ...
CoronaVirus News in Maharashtra : आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३४ लाख ५८ हजार ९९६ असून, मृतांचा आकडा ५८ हजार २४५ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ...
Exam : परीक्षा आणि त्यातून मिळणाऱ्या गुणांपेक्षा विदयार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन ऑनलाइन पद्धती, अंतर्गत मूल्यामापन, तोंडी परीक्षा यांच्या गुणांवर यंदाच्या वर्षी दहावी बारावीची मूल्यमापन पद्धती आधारित असावी, अशी मागणी जोर धरत आहे ...