लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: कोरोनामुळे रेल्वेला बसला 135 कोटींचा फटका - Marathi News | western railway lost income of rs 135 crore due to lockdown amid coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: कोरोनामुळे रेल्वेला बसला 135 कोटींचा फटका

22 मार्चपासून लोकल सेवा बंद; 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ...

coronavirus : मनविसेकडून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी घरपाेच जेवणाचे डबे - Marathi News | coronavirus: Homemade lunch boxes for senior citizens and students from MNS student wing rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : मनविसेकडून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी घरपाेच जेवणाचे डबे

लाॅकडाऊनमुळे ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल हाेत असल्याने मनविसेकडून माेफत डबे पुरविण्यात येत आहेत. ...

Corona Virus In Beed : १६ निराधारांची चिंता मिटली; धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने झाली वृद्धाश्रमात व्यवस्था - Marathi News | Corona Virus In Beed: 16 orphan got relief ; Dhananjay Munde initiative led to arrangements in old age home | Latest beed News at Lokmat.com

बीड :Corona Virus In Beed : १६ निराधारांची चिंता मिटली; धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने झाली वृद्धाश्रमात व्यवस्था

लॉकडाऊनमुळे आली होती उपासमारीची वेळ ...

coronavirus; एकीकडे कोरोनाचे भय अन् दुसरीकडे अफवांचे ढीगभर पेव - Marathi News | The fear of Corona on the one hand, and the rumor on the other side, are piled high | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; एकीकडे कोरोनाचे भय अन् दुसरीकडे अफवांचे ढीगभर पेव

सोलापूरकरांचे जागरण; एकुलता एक मुलगा असल्यास झोपायचे नाही ...

CoronaVirus in Sangali: सांगलीत २३ जणांना कोरोना; सगळे एकाच कुटुंबातील असल्यानं खळबळ - Marathi News | CoronaVirus in Sangali 23 peoples from one family are covid 19 positive kkg | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus in Sangali: सांगलीत २३ जणांना कोरोना; सगळे एकाच कुटुंबातील असल्यानं खळबळ

coronavirus आज कुटुंबातील १२ जणांना अहवाल प्राप्त; जिल्ह्यात घबराट ...

आम्हाला घरी जायचंय... खूप तणावात आलो आहोत आम्ही - Marathi News | We want to go home ... we are very stressed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आम्हाला घरी जायचंय... खूप तणावात आलो आहोत आम्ही

परभणीच्या विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा; आई-वडील दररोज करीत आहेत फोन ...

अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना मिळणार स्टिकर्स - Marathi News | Vehicles supplying essential goods will get stickers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना मिळणार स्टिकर्स

अडचणी सोडविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यलयात नियंत्रण कक्ष २६ मार्चपासून सुरू केला आहे. ...

Corona Virus In Parbhani : सामान्य रूग्णांना दिलासा; आरोग्य विभागाच्या निर्देशानंतर पुन्हा खाजगी दवाखाने झाले सुरू - Marathi News | Corona Virus In Parbhani: Private clinics resume after health department directives | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Corona Virus In Parbhani : सामान्य रूग्णांना दिलासा; आरोग्य विभागाच्या निर्देशानंतर पुन्हा खाजगी दवाखाने झाले सुरू

लॉकडाऊननंतर खाजगी दवाखाने बंद होती ...