नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या आता १० झाली आहे. गोंदिया मेडिकलमध्ये संशयित म्हणून भरती असलेल्या २३ वर्षीय युवकाचे नमुने शुक्रवारी पहाटे पॉझिटिव्ह आले.या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आली आहेत. ...
जगभर पसरलेल्या यंत्रणेमुळे चांगल्या माहितीबरोबर चुकीची माहिती किंवा अफवाही त्वरित जगभर जातात. इतकेच नाही तर या अफवा जिवंत राहतील असे संदेश सोशल मीडियावरून वारंवार दिले जातात. ...
मोठ्या पदावर गेलो तरी आपला मूळ पिंड शेतीचा आहे, आपण हाडाचे शेतकरी आहोत याची जाण कुणावार यांनी ठेवली. त्यामुळेच त्यांना या कामातही आनंद मिळत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...
मध्यप्रदेशातील मंडला मजुरांना गावाकडे परतण्यासाठी कुठलेही साधन न मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेपासून गोंदिया ते मंडला हे दोनशे कि.मी.चा प्रवास रेल्वे मार्गाने पायीच सुरू केला. ...