नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाशी लढण्यासाठी सर्व नगरसेवक आणि आमदारांच्या सहाय्यासह मोठ्या संख्येमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते लॉकडाउनमधील आवश्यक लोकांची सेवाही करत आहेत. ...
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या २,६५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना आहेत. काही कर्मचाºयांना गरजेनुसार बोलविण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी ‘लोकमत’ला दिली. अमरावती जिल्ह्यात आठ आगार, १४ बसस्थानक आह ...
साथरोगाला प्रतिबंध, नागरिकांची सुरक्षितता व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यादृष्टीने जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्याकडून चांगले प्रयत्न होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील उपाययोजनांच्या अनुषंगाने निधी कमी पडू ...
‘सोशल मीडिया’वर यासंदर्भाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मदत करणाऱ्या त्या पोलीसदादांचे नाव नीलेश्वर भिसे आहे, तर सदर युवक हा आसेगाव पूर्णा येथील असल्याची माहिती पुढे आली. संचारबंदीत फिरणाºया युवकांना एकीकडे पोलीस दंडुक्याचा प्रसाद देत असल्याचे व्हिडी ...
‘लॉकडाऊन’मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित दुकानांच्या संच ...
देव्हाडी उड्डाणपूलाजवळ स्थानिक युवकांना ते मजूर जातांना दिसले. तात्काळ एका तरुणाने प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता प्रतिनिधीने तात्काळ तुमसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच त्या मजुरांची भोजनाची व्यवस्था केली. पोलीस नि ...