संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गरीब जनतेला, हातावर पोट असणा-या कामगारांना, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्याचे आवाहन थोरात यांनी यावेळी केले यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. ...
नागपुरात ५९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत, मात्र ही माहिती दडविली जाते आहे अशा प्रकारचे संभाषण असलेली ऑ डिओक्लिप बनवणाºया तिघांना सायबर सेलने शुक्रवारी अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले. ...
शनिवारी (दि.२८) गोदाकाठावर सर्रासपणे फिरणा-या काही बेघरांना संत गाडगे महाराज धर्मशाळेत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी वाहनांमधून रवाना केले; मात्र काही वेळेतच सर्व बेघर पुन्हा गोदाकाठावर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या जमावबंदी व संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या 14 एप्रिल पर्यंतच्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे ...