लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: कोरोना डायरीज... सिस्टर निर्मलाची गोष्ट मन हेलावून टाकेल! - Marathi News | Coronavirus Lockdown: three stories which inspires everone to think | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :CoronaVirus: कोरोना डायरीज... सिस्टर निर्मलाची गोष्ट मन हेलावून टाकेल!

कोरोनाच्या वॉर्डमध्ये तिची नियुक्ती होती… नुसता मेडिकल मास्क लावून किंवा अंगघोळ कपडे घालून आणि सतत निर्जंतुकीकरण करून, हात धुवून या रोगापासून वाचता येणार नाही, हे तिला माहिती होतं. ...

कोरोनामुळे त्यांच्यावर आली उपासमारीची वेळ - Marathi News | Hunger struck on them because of Corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनामुळे त्यांच्यावर आली उपासमारीची वेळ

. हिंगणा रोडवरील एक महिला आणि तिची पाच मुले दोन दिवसांपासून उपाशी होती. ...

Coronavirus in Akola: एकही ‘पॉझिटिव्ह’ नाही; ‘होम क्वारंटीन’ खबरदारी घेण्याची गरज! - Marathi News |  Coronavirus in Akola: No 'positive'; Need to take 'Home Quarantine' precaution! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus in Akola: एकही ‘पॉझिटिव्ह’ नाही; ‘होम क्वारंटीन’ खबरदारी घेण्याची गरज!

नागरिकांनी ‘होम क्वारंटीन’चा कार्यकाळ नियमांचे पालन करून पूर्ण केल्यास अकोल्यावरील मोठे संकट टळणार आहे. ...

CoronaVirus in Akola : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नागरिक खरेदी करताहेत ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’! - Marathi News | CoronaVirus in Akola: Citizens Buy 'Hydroxy Chloroquine' Without a Doctor's Note! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नागरिक खरेदी करताहेत ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’!

अकोलेकरांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच ही औषध खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात आले २२१ विदेशी प्रवासी - Marathi News | Gondia district has 221 foreigners | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात आले २२१ विदेशी प्रवासी

गोंदिया जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि.२८) २२१ प्रवासी विविध देशातून प्रवास करून जिल्ह्यात आलेले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. ...

मिरची तोडण्यासाठी गेलेले गडचिरोलीतील शेकडो मजूर अडकले तेलंगणात - Marathi News | Hundreds of workers from Gadchiroli who have gone to chilli picking are stuck in Telangana | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मिरची तोडण्यासाठी गेलेले गडचिरोलीतील शेकडो मजूर अडकले तेलंगणात

मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणून फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणा राज्यात गेले आहेत. पण लॉकडाऊनमुळे ते आता तिकडेच अडकून पडल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत. ...

Coronavirus: रामायण, महाभारतनंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’चं पुन:प्रक्षेपण; ‘या’ वेळेत पाहता येणार मालिका - Marathi News | Coronavirus: After Ramayan, Mahabharat Re-telecast of Swarajyarakshak Sambhaji Serial on Zee Marathi in Lockdown period pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: रामायण, महाभारतनंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’चं पुन:प्रक्षेपण; ‘या’ वेळेत पाहता येणार मालिका

९० च्या दशकात रामायण आणि महाभारत या मालिकांमुळे लोक घरी असायचे. रस्त्यावरील वर्दळ कमी व्हायची असे चित्र होते. ...

coronavirus : लॉकडाऊनदरम्यान 63 प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने जप्त - Marathi News | coronavirus: Two passenger vehicles seized in illegal passenger traffic during lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : लॉकडाऊनदरम्यान 63 प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने जप्त

बेकायदेशीर रित्या प्रवास करणाऱ्या नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी पकडून सिडको एक्सिबिशन सेंटर येथे दाखल केले आहे. ...