लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून ‘कानउघडणी’; गरज नसताना गर्दी कराल तर... - Marathi News | Coronavirus: CM Uddhav Thackeray interaction to people, Appeal to don't come out of the house pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून ‘कानउघडणी’; गरज नसताना गर्दी कराल तर...

आपल्याला जो वेळ मिळाला त्यानुसार आपण काळजी घेतली आहे, परराज्यातील काही मजूर गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत त्यांना विनंती आहे कुठेही जाऊ नका ...

coronavirus : रेल्वेतून बेकायदा इगतपुरीत आलेल्या 500 प्रवाशांना परत पाठवले - Marathi News | coronavirus: Sent back to 500 passengers arriving illegally by train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :coronavirus : रेल्वेतून बेकायदा इगतपुरीत आलेल्या 500 प्रवाशांना परत पाठवले

इगतपुरी येथे रेल्वेने काही नागरिक उतरल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिली. ...

coronavirus : राज्यात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू - Marathi News | coronavirus: Seventh death in maharashtra due to corona virus, 40ty year women death in Mumbai BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : राज्यात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबईत पालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ...

न्यायालयात केवळ अति महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी ; काैटुंबिक समस्यांमध्ये वाढ - Marathi News | coronavirus : only importat cases are heared in court ; Increase in family issues rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयात केवळ अति महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी ; काैटुंबिक समस्यांमध्ये वाढ

केवळ अति महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी न्यायालयांमध्ये सुरु असल्याने काैंटुंबिक तक्रारी वाढत असून त्यांच्यावर मार्ग निघत नसल्याचे चित्र आहे. ...

चैत्री यात्रा रद्द; विठ्ठल धावला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला - Marathi News | Friendship trip canceled; Vitthal ran to the aid of coroners | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चैत्री यात्रा रद्द; विठ्ठल धावला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार एक कोटी रुपये; महाराष्ट्रातील रूग्णांसाठी धावला विठुराया... ...

मानसिक आरोग्याला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्याची गरज : डॉ. आनंद नाडकर्णी - Marathi News | coronavirus : The need to include mental health in necessary needs : Anand Nadkarni rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानसिक आरोग्याला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्याची गरज : डॉ. आनंद नाडकर्णी

लाॅकडाऊनमुळे भारतीयांना घरी रहावे लागत आहे. यात काहींना मानसिक आजारांना समाेरे जाऊ लागू शकते. त्यामुळे मानसिक आराेग्याला देखील अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ...

CoronaVirus : सावधान! किराणासामान, दुधासह व्हायरसपण आणताय का घरी? अशी घ्या काळजी - Marathi News | CoronaVirus : Know importance of social distancing for fight with corona virus myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : सावधान! किराणासामान, दुधासह व्हायरसपण आणताय का घरी? अशी घ्या काळजी

 हा व्हायरस ऑनलाईन शॉपिंगमुळे तसंच कोणत्याही वस्तुला स्पर्श केल्यामुळे तसंच शिंकल्या किंवा खोकल्यामुळे होतो. अशा अनेक चर्चा आहेत.  ...

लॉकडाऊन : २५० गोरगरीब कुटुंबांची ‘खिदमत’; मोफत दिला किराणा - Marathi News | Lockdown: 'Poverty' of 4 poor families; Free Groceries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊन : २५० गोरगरीब कुटुंबांची ‘खिदमत’; मोफत दिला किराणा

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहेत. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन संस्थेला आर्थिक मदतीचा हात द्यावा, जेणेकरून आगामी काळातसुध्दा अशाप्रकारे गरजूंची सेवा करता येऊ शकेल. ...