संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
बाधित रुग्णाच्या घरी घरकाम करणाऱ्या दोन महिलांना लक्षणे आढळून आली. शनिवारी त्यांना मेयोत दाखल केले. नमुने तपासणीसाठी पाठविले. या दोन्ही महिला कोरोनाबाधित रुग्णाच्या वसाहतीलगत वेगवेगळ्या झोपडपट्टीत राहतात. ...
आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दिला. ...
राज्यभरात सव्वा लाख कार्यकर्ते काम करत आहेत. गरजूंच्या मदतीसाठी राज्यभरात ३०० ठिकाणी ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून कामगार, गरिबांच्या अन्नपाण्याची सोय करण्यात येत आहे. ...
सध्या गोंदिया येथील मेडिकल कॉलेजमध्ये १२०० प्रोटेक्शनची किटची गरज असताना केवळ ३० किट उपलब्ध असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर बाजारपेठेत सुध्दा याचा तुटवडा असल्याने वितरकांकडून पुरवठा होत नसल्याची माहिती आहे. ...