लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कौतुकास्पद ! मोफत उपचारांसह अन्नदान, पिंपरीतील डॉक्टरचे कार्य महान  - Marathi News | Interesting! Life-giving food donation, Pune doctor's work great | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कौतुकास्पद ! मोफत उपचारांसह अन्नदान, पिंपरीतील डॉक्टरचे कार्य महान 

चिखली येथील एका डॉक्टरने  मजूर, कामगारांना रुग्णालयात मोफत जेवण उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्यांच्यावर मोफत उपचार देखील सुरू केले आहेत.  ...

corona virus : ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या सासूसाठी जावई झाला ' होम क्वारंटाईन ' - Marathi News | corona virus : Son-in-law is home quarantined for Mother- in-law who coming from australia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या सासूसाठी जावई झाला ' होम क्वारंटाईन '

जानेवारी-2020मध्ये ऑस्ट्रेलियात भावाकडे गेलेल्या सासूबाई कोथरूड येथे वास्तव्यास असून निवृत्त बँक अधिकारी आहे. ...

एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; लालपरी बंद असूनही फुल पगार होणार  - Marathi News | CoronaVirus: Good news for ST staff; will get full march payment hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; लालपरी बंद असूनही फुल पगार होणार 

एसटीचे गैरहजर कर्मचारी, सुट्टीवर असणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मार्चचा पूर्ण पगार मिळणार आहे. ...

CoronaVirus: कणकवलीतल्या 'त्या' सहा जणांचे रिपोर्ट आले; नितेश राणे म्हणाले... - Marathi News | CoronaVirus: 6 samples who had come in contact with the positive person testing have come negative vrd | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus: कणकवलीतल्या 'त्या' सहा जणांचे रिपोर्ट आले; नितेश राणे म्हणाले...

नडगिवातल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांचे रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात आले असून, ते आता निगेटिव्ह आले आहेत. ...

corona virus : देशात कोरोनाचा सर्वत्र गुणाकार, पिंपरीत मात्र वजाबाकी - Marathi News | corona virus : The corona is multiplied plus in everywhere but minus in the pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : देशात कोरोनाचा सर्वत्र गुणाकार, पिंपरीत मात्र वजाबाकी

चारपैकी सोमवारी आणखी एकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज ...

ठाण्यात 12, तर कल्याणमध्ये १० कोरोनाग्रस्त; आज चौघांची भर - Marathi News | Coorona in Thane: 12 in Thane, 10 patient in Kalyan; Today found 4 hrb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात 12, तर कल्याणमध्ये १० कोरोनाग्रस्त; आज चौघांची भर

ठाण्यात मागील काही दिवसात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. ...

पुण्यात पुरेशा भाज्या आणि फळे उपलब्ध ; नागरिकांनी गर्दी टाळण्याचे बाजार समितीचे आवाहन  - Marathi News | Adequate vegetables and fruits available in Pune; Reassurance to citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुरेशा भाज्या आणि फळे उपलब्ध ; नागरिकांनी गर्दी टाळण्याचे बाजार समितीचे आवाहन 

सोमवारी तब्बल 243 ट्रकमधून 12 हजार 362 क्विंटल शेतीमालाची आवक झाली असल्याची माहिती फळ विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी दिली. यामुळे आता पुणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात फळे उपलब्ध होणार आहेत. ...

coronavirus : दिल्लीचा नेता महाराष्ट्राच्या मदतीला, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटींची मदत - Marathi News | coronavirus: Former Union Minister pay 1 crore for Maharashtra Chief Minister's Assistance Fund, thanks by balasaheb thorat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : दिल्लीचा नेता महाराष्ट्राच्या मदतीला, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटींची मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊच्या काळात राज्यातील जनतेला घरातच बसण्याचे आवाहन केले आहे. सरकार लोकांची मदत करत आहे ...