लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona In Hingoli : हिंगोलीत दुसरा संशयित रूग्ण आढळला; कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात होता - Marathi News | Corona In Hingoli: Another suspected patient found in Hingoli; Was in contact with the corona affected | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona In Hingoli : हिंगोलीत दुसरा संशयित रूग्ण आढळला; कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात होता

या आधी एका 54 वर्षीय रुग्णावर उपचार सुरू आहेत ...

कोरोनाच्या चाचण्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर; दिवसाला होऊ शकतात ५५०० चाचण्या - Marathi News | Maharashtra can do 5500 test per day; information by Rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाच्या चाचण्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर; दिवसाला होऊ शकतात ५५०० चाचण्या

कोरानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. ...

Corona In Nanded : उमरीकरांना दिलासा; संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह - Marathi News | Corona In Nanded: Relief to Umari citizens; Suspected patient report negative | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Corona In Nanded : उमरीकरांना दिलासा; संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह

संशयिताची लक्षणे आणि पुणे प्रवासाचा इतिहास होता ...

CoronaVirus : कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवाण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News | CoronaVirus : How to prevent from corona virus tips for you and your family myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवाण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

बुलडाण्यातील ‘त्या’ मृतक रुग्णाच्या वाशिम येथील नातेवाईकाचे नमुने तपासणीला पाठविले नाही ! - Marathi News | Samples of a relative of the deceased patient in Washim have not been sent for investigation! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बुलडाण्यातील ‘त्या’ मृतक रुग्णाच्या वाशिम येथील नातेवाईकाचे नमुने तपासणीला पाठविले नाही !

‘थ्रॉट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी अद्याप पाठविले नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंगळवारी दिली. ...

CoronaVirus वसईत आणखी दोघांना करोनाची लागण - Marathi News | CoronaVirus in vasai Two more patient found in vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus वसईत आणखी दोघांना करोनाची लागण

निळेगाव परिसरातील आशिर्वाद इमारतीत राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये आज करोनाची लक्षणे दिसून आली. ...

कोरोनाशी लढ्यासाठी जिल्हा परिषदेला ३ कोटी निधी - Marathi News | Zilla Parishad funding 3 crore to fight corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाशी लढ्यासाठी जिल्हा परिषदेला ३ कोटी निधी

आरोग्यसेवेसाठी जिल्हा परिषदेला ३ कोटी रुपये निधी अर्थ विभागाकडे हा निधी शनिवारी रात्री उशिरा देण्यात आला. ...

CoronaVirus : उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नाही; सलून चालकाची शेतातून ग्राहकांना सेवा - Marathi News | CoronaVirus: no other option for abdominal care; Customer service from the farm by salon man | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नाही; सलून चालकाची शेतातून ग्राहकांना सेवा

कुटुंब उदरनिर्वाहासाठी सलूनवरच अवलंबून ...