संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाचा आढावा तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता आढावा बैठकीत बोलत होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, नागरिकांना त्या ...
खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला होम क्वॉरंटाईन ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होते. यापैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यापैकी ए ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान ...
देशात कोरोना विषाणूने भयावह परिस्तिथी निर्माण केली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. २१ दिवसांचा लोकडाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांनी दक्षता घेत वि ...
मागील महिन्यात गुडी पाडव्याच्या दरम्यान असणारी संत सखुआईची यात्रा कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आली. या गावात एकोपा असून सध्या धडाडीचा निर्णयच सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला आहे. इतकेच नव्हे तर केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रश ...
ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून बाजारतळ येथे कुणीही भाजीपाला किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या विक्र ीचे अथवा खरेदीचे दुकान / स्टॉल लावू नये, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी केले आहे ...