लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : इस्लामपुरातील पहिले चार कोरोनामुक्त रुग्ण घरी परतले - Marathi News | coronavirus: The first four corona patients in Islampur return home after recovered from illness | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :coronavirus : इस्लामपुरातील पहिले चार कोरोनामुक्त रुग्ण घरी परतले

एकाच कुटुंबातील हे चौघे सौदी अरेबिया येथून १४ मार्च रोजी परतले होते. तेथून आल्यानंतर चार ते पाच दिवसांनी सर्दी आणि ताप येण्यास सुरुवात झाली. ...

वैद्यकीय सामग्रीचे वितरण,  स्थलांतरीत मजुरांसाठी पैसे पाठवण्याची सुविधा - Marathi News | Delivery of 1800 kg medical supplies through postal department, opening of IPPB accounts for migrant workers and sending money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय सामग्रीचे वितरण,  स्थलांतरीत मजुरांसाठी पैसे पाठवण्याची सुविधा

अत्यावश्यक वस्तू राज्याच्या व देशाच्या विविध भागात पोचवण्यासाठी टपाल खात्याचे कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात देखील कार्यरत आहेत.  ...

सोलापूरकरांना दिवसातील दुसरा धक्का; आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह - Marathi News | Solapurkar's second shock of the day; Four more patients positive | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांना दिवसातील दुसरा धक्का; आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह

सोलापूरकरांचे टेन्शन वाढले; आतापर्यंत 25 जण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू ...

CoronaVirus : 'ये आफत नही थी तब अच्छा था'; इर्शादभाईंच्या फुग्याला कोरोनाची टाचणी - Marathi News | CoronaVirus: The corona virus destroys Irshadbhai's balloon business | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : 'ये आफत नही थी तब अच्छा था'; इर्शादभाईंच्या फुग्याला कोरोनाची टाचणी

आधी मिळत होते अडीच हजार, आता मिळतात ५० रुपये ...

पुण्यातील नायडू सांसर्गिक रुग्णालयातील एक परिचारिका 'कोरोनाबाधित' - Marathi News | Naidu hospital nurse in Pune Corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नायडू सांसर्गिक रुग्णालयातील एक परिचारिका 'कोरोनाबाधित'

संबंधित परिचारिका दररोज घरी जात असल्याने कुटूंबातील सदस्यही क्वारंटाईन ...

पिंपरी-चिंचवडमध्ये महसूल विभागामार्फत धान्याच्या २२ हजार किटचे वाटप - Marathi News | 22000 grain kits distribute in the Pimpri-Chinchwad through revenue department | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये महसूल विभागामार्फत धान्याच्या २२ हजार किटचे वाटप

उद्योगनगरी असल्याने शहरात विविध राज्यांतील कामगार व मजूर मोठ्या संख्येने ...

सेवानिवृत्त एसटी कर्मचा-याचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत खारीचा वाटा - Marathi News | Retired ST staff contributes to the Chief Minister's Assistance Fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेवानिवृत्त एसटी कर्मचा-याचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत खारीचा वाटा

कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारला सर्व स्तरातून आर्थिक मदत पुरविली जात आहे. ...

coronavirus : वसई पश्चिमेला दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण! रुग्णांची संख्या 88 वर - Marathi News | coronavirus: Two new corona positive patients in the Vasai west! The number of patients at 88 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus : वसई पश्चिमेला दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण! रुग्णांची संख्या 88 वर

पालिका हद्दीत रुग्ण संख्या कमी आढळून आली असली तरी देखील ही बाब आता चिंतेची बनते आहे. ...