लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
काय सांगता? लॉकडाऊनच्या २१ दिवसांत २५ फूट खोल विहीरच खोदली - Marathi News | Maharashtra couple dig 25 feet well in 21 days of lockdown of corona in washim | Latest vashim Photos at Lokmat.com

वाशिम :काय सांगता? लॉकडाऊनच्या २१ दिवसांत २५ फूट खोल विहीरच खोदली

राज्य सरकारमधील एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, मंत्रालयात बैठकीला लावली होती हजेरी - Marathi News | CoronaVirus Uddhav Thackrey's minister got corona positive; attended meeting hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारमधील एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, मंत्रालयात बैठकीला लावली होती हजेरी

हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांनी तपासणी केली असून आज त्याची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलकडून कळविण्यात आहे आहे. ...

मदतीवरच भागवावा लागतो घरखर्च - Marathi News | Housing expenses have to be met only with help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मदतीवरच भागवावा लागतो घरखर्च

हातावर पोट असलेल्या कष्टकरी गटई कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

पेट्रोल विक्री अवघ्या १० ते १५ टक्क्यांवर, चालकांच्या आर्थिक समस्यांमध्ये वाढ  - Marathi News | Petrol sales only 10 to 15 per cent, increase in drivers' financial problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल विक्री अवघ्या १० ते १५ टक्क्यांवर, चालकांच्या आर्थिक समस्यांमध्ये वाढ 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात व देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने रस्त्यावरील वाहतूक अतिशय तुरळक झाली आहे. ...

CoronaVirus मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची शंभरी ओलांडली - Marathi News | CoronaVirus Over one hundred corona patients in Mira Bhayandar hrb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची शंभरी ओलांडली

दिवसभरात १२ नवे रुग्ण एकुण कोरोना रुग्णांची संख्या १०६ ...

पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची 'हीच' ती वेळ ! पोलिसांनी खरेदीला मनाई करून देखील पुण्यात नागरिकांची रस्त्यांवर झुंबड - Marathi News | Pune residents could not rest without buying vegetables | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची 'हीच' ती वेळ ! पोलिसांनी खरेदीला मनाई करून देखील पुण्यात नागरिकांची रस्त्यांवर झुंबड

सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत शहरांतील प्रमुख पेठांमध्ये भाजीपाला विक्री सुरू ...

CoronaVirus : कोरोनाची कमाल... विक्रीच नसल्याने काकडीचा झाला भोपळा - Marathi News | CoronaVirus: Corona effect ... Cucumber became a pumpkin due to lack of sales,News's farmer upset | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : कोरोनाची कमाल... विक्रीच नसल्याने काकडीचा झाला भोपळा

विक्रीस आणलेला निम्मा भाजीपाला फेकून देण्याची वेळ ...

CoronaVirus : जालना जिल्ह्यात ४५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह - Marathi News | Corona Virus: A 45-year-old woman in Jalna district tested positive for corona | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : जालना जिल्ह्यात ४५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह

पहिला स्वॅब निगेटिव्ह आला होता. तर मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या दुसऱ्या अहवालामध्ये तिला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. ...