शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

अमरावती : मोठी बातमी! अमरावतीमध्ये आठवडाभरासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा

महाराष्ट्र : बार, पब, नाईटलाइफ - नो लॉकडाऊन; आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : Coronavirus : वेसावे गावात मास्क लावा जनजागृती अभियान

ठाणे : ठाण्यात जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ७६७ रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

पुणे : coronavirus: कोरोनाबाबत अजित पवारांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीला पुण्यातील अर्ध्या आमदारांची दांडी

बीड : coronavirus: कडा येथील जनावरांच्या बाजारात तोबा गर्दी; ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग

राजकारण : कोरोना येणार हे अल्लाला २०११ मध्येच समजलं होतं, जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने वाद

पुणे : coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला, पुण्यात शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद, रात्री लागू राहणार संचारबंदी

मुंबई : coronavirus: कोरोनाच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी साधणार संवाद

हेल्थ : CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर