शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाबाबत अजित पवारांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीला पुण्यातील अर्ध्या आमदारांची दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 14:25 IST

coronavirus in Pune : पुणे जिल्ह्यातील कोरोना वाढीसंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीला ५० टक्क्यांपेक्षाही कमी आमदारांनी हजेरी लावली.

पुणे - पुणे जिल्ह्यातील कोरोना वाढीसंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थिती मध्ये बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीला ५० टक्क्यांपेक्षाही कमी आमदारांनी हजेरी लावली. (coronavirus in Pune ) त्यामुळे शहराच्या आणि जिल्ह्याच्या या महत्वाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधीं गंभीर आहेत का असा सवाल आता विचारला जात आहे. (Half of Pune MLAs Absent to meeting convened in the presence of Ajit Pawar)उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आजच्या बैठकीत पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा आणि कॉलेज देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र महत्वाचे निर्णय घेण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीला ३ खासदार तर २१ पैकी ८ आमदारांनी हजेरी लावली. खासदारांपैकी पुणे शहराचे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण उपस्थित होते तर आमदारांपैकी दत्तात्रय भरणे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, राहुल कुल उपस्थित होते तर चेतन तुपे यांनी उशिरा बैठकीला हजेरी लावली.दरम्यान या बैठकीमध्ये पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी १५ दिवसांसाठी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात यावीत अशी मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल म्हणत या मागणीला विरोध केला. अखेर २८ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेAjit Pawarअजित पवार