शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus Lockdown News: ‘मिनी लॉकडाऊन’ विरोधात राज्यातील व्यापारी रस्त्यावर

ठाणे : CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनविरोधात ठाणे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये उसळली संतापाची लाट

महाराष्ट्र : CoronaVirus Lockdown News: व्यापाऱ्यांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

मुंबई : महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्र सरकारकडे मागणी

महाराष्ट्र : CoronaVirus News in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, दिवसभरात 55 हजार 469 नवे रुग्ण

मुंबई : CoronaVirus News: कोरोना अहवाल २५ तासांमध्ये कळवण्याची प्रयोगशाळांना ताकीद

मुंबई : विलगीकरणातील परदेशी प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे पथक; उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

महाराष्ट्र : लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा उद्रेक होईल- उदयनराजे भोसले

ठाणे : CoronaVirus News In Thane: ठाण्यात नव्या ५९५७ कोरोनाबाधितांची वाढ; १८ जणांचा मृत्यू 

कल्याण डोंबिवली :  निर्बंधाविरोधात डोंबिवलीतील व्यापाऱ्यांची मानवी साखळी; दुकानं बंदच्या आदेशामुळे संताप