शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

CoronaVirus News In Thane: ठाण्यात नव्या ५९५७ कोरोनाबाधितांची वाढ; १८ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 8:35 PM

ठाणे शहरात एक हजर ८८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ८७ हजार २८९ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत मंगळवारीही पाच हजार ९५७ रुग्णांची वाढ झाली आहे. तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता तीन  लाख लाख ४९ हजार ९८७ रुग्णांची नोंद झाली. तर जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ५९९ नोंदण्यात आली आहे.   ठाणे शहरात एक हजर ८८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ८७ हजार २८९ झाली आहे. शहरात चौघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४७५ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार ३०९ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ८६ हजार ८०६ रुग्ण बाधीत असून एक हजार २५७ मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये २६० रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या १४ हजार ९९१ झाली. तर, ३८३ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला ७९ बाधीतसह एकही मृत्यू नाही. आता बाधीत आठ हजार २२५ असून मृतांची संख्या ३६५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ४१४ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या ३२ हजार ८५४ असून मृतांची संख्या ८४२ झाली आहे.

अंबरनाथमध्ये ४४७ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत १२ हजार २१८ असून मृत्यू २० आहेत. बदलापूरमध्ये २३२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १३ हजार ६५३ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू  नसल्यामुळे मृत्यूची संख्या १२५ कायम आहे. ग्रामीणमध्ये १२१ रुग्णांची वाढ झाली असून तीन मृत्यू आहे. आता बाधीत २१ हजार ५०१ आणि आतापर्यंत ६१६ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे