शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

वसई विरार : वसईमध्ये लस न मिळाल्याने संताप! सोमवारी लसीकरण बंद राहिल्याने नाराजी

मुंबई : होम क्वारंटाइन रुग्णांमध्ये महिनाभरात 20 टक्के घट, सध्या पाच लाख दोन हजार गृह अलगीकरणात

मुंबई : दादर, माहीम, धारावीमध्ये अखेर रुग्णसंख्येत घट, उपाययोजनांचा परिणाम; प्रभागात सापडले ३९ बाधित

मुंबई : Positive News: खाकीतील अवलियाने कोरोनाकाळात दिला ५००हून अधिक प्राण्यांना आधार

भंडारा : Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरतोय, पण धोका कायमच

अमरावती : Coronavirus in Amravati; अमरावतीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नावालाच, व्यक्तींचा मुक्त वावर

ठाणे : ना टेस्टिंग, ना लसीकरण, तिसरी लाट कशी रोखणार! ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा कहर : लसीकरणाबाबत गैरसमज

ठाणे : स्लॉटच बुक होत नाही, लसीकरण होणार तरी कधी? नागरिकांना विविध समस्यांना जावे लागतेय सामोरे

ठाणे : लॉकडाऊन केल्यामुळे दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या लागली उतरणीला, २० दिवसांत ७८ हजार रुग्ण कोरोनामुक्त

कल्याण डोंबिवली : केडीएमसी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३८२ जणांचा मृत्यू, तिसऱ्या लाटेची भीती