शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नवी मुंबई : नवी मुंबईसह तळोजा एमआयडीसीत कोरोनामुळे मंदावले उद्योगांचे चाक

नवी मुंबई : महापालिका सज्ज : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी 12 हजार बेड्सचे व्यवस्थापन, आयसीयू युनिटची क्षमता १५०० पर्यंत वाढविणार

रायगड : कोरोनावर 'योग - प्राणायामा'ची मात्रा गुणकारी, शरीरातील ऑक्सिजन प्रमाण वाढून फुप्फुस ठेवा निराेगी

रायगड : कोरोना रुग्णांचा आधार ठरत आहेत परिचारिका, मनात सतत कुटुंबाची भीती, अनेकींच्या मुलांना मिळेना आईच्या मिठीची उब

रायगड : जिल्ह्यात मदतीची घोषणा वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार कधी मिळणार?

अकोला : घाबरू नका; योग्य काळजी घेतल्यास कोरोनावर मात शक्य!

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा! उच्च न्यायालयाचा राज्य सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश

चंद्रपूर : आधार लिंक नसल्याने त्यांना गमवावे लागले प्राण, ...असा घडला प्रकार

कल्याण डोंबिवली : CoronaVirus Live Updates : अरे व्वा! 93 वर्षीय आजींनी जिंकली कोरोनाची लढाई, व्हायरसवर केली यशस्वी मात

महाराष्ट्र : कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्यांसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना