शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

कल्याण डोंबिवली : CoronaVirus Live Updates : कौतुकास्पद! युवक जपताहेत 'सामाजिक भान'; कोरोनाग्रस्त कुटुंबियांची करतायेत अनोखी सेवा 

महाराष्ट्र : CoronaVirus: “घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...”

ठाणे : गोरगरिबांसाठी सागर उटवाल ठरले अन्नदाता; उल्हासनगरात सुरू आहे उपक्रम

मुंबई : ‘ते’ दाम्पत्य पुन्हा पोलिसांच्या सेवेत; दिवसाला १०० हून अधिक पोलिसांच्या चहा, नाश्त्याची व्यवस्था

महाराष्ट्र : पीएमकेअर्स फंडातून पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये घोटाळा; राज्यस्तरीय चौकशी करा; काँग्रेसची मागणी 

पुणे : पुणेकरांना दिलासा !रुग्ण वाढीचे प्रमाण घटले . पुणेकर नियम मोडायचे मात्र थांबेनात

गोवा : भयंकर! गोव्यातील रुग्णालयात मध्यरात्री ऑक्सिजन संपला, ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : ‘ते’ दाम्पत्य पुन्हा पोलिसांच्या सेवेत, दिवसाला १०० हून अधिक पोलिसांच्या चहा, नाश्त्याची व्यवस्था

मुंबई : तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी तयार, सहा हजार खाटांच्या क्षमतेची तीन जम्बो केंद्रे उभारणार - महापालिका

नवी मुंबई : पालकमंत्र्यांनी घेतला कोविडसंदर्भातील आढावा, जम्बो सेंटरमध्ये १०० बेड मुलांसाठी ठेवा