शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक!

ठाणे : Thane Corona Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १३१४ रुग्णांची वाढ; ४९ जणांचा मृत्यू 

सांगली : CoronaVirus News : दहा दिवसांत जिल्ह्याला ४२ व्हेंटिलेटर्स उपलब्ध; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

महाराष्ट्र : CoronaVirus: कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे, सज्ज राहा: उद्धव ठाकरे

संपादकीय : एकदा थँक्यू तर म्हणून बघा... 

अकोला : Corona Cases in Akola : रुग्णसंख्येत किंचीत घसरण; अकाेलेकरांना दिलासा

महाराष्ट्र : Coronavirus: परराज्यातून येणाऱ्या ट्रकचालकांना ‘RTPCR’ची गरज नाही; ठाकरे सरकारनं आदेशात केला बदल

महाराष्ट्र : Coronavirus: दिलासा! दोन्ही कोरोना लाटेत लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण सारखेच; आरोग्य विभागाची माहिती

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात ७३० खाटांची ८ कोरोना रुग्णालये सुरू; कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार

महाराष्ट्र : कर्मचाऱ्यांच्या LIC चा हप्ता ST ने भरलाच नाही; मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळणार कशी?